मुंबई: मुंबई महापालिकेसाठी भाजपनं केलेला सर्व्हे 'एबीपी माझा'च्या हाती लागला आहे.


भाजपच्या या सर्व्हेत मुंबईकरांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना समान कौल दिल्याचं समोर आलं आहे. तसा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

त्याच जोरावर भाजपानं 227 पैकी 114 जागांवर दावा केल्याचं सांगितलं जात आहे. एकूण 227 वॉर्डांमध्ये भाजपानं हा सर्व्हे केला होता.

या सर्व्हेत भाजपने विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं


1) तुमच्या वॉर्डमध्ये कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा?


  • भाजप - 31 टक्के

  • शिवसेना - 33 टक्के

  • काँग्रेस - 19 टक्के

  • राष्ट्रवादी - 5 टक्के

  • मनसे- 7 टक्के

  • सपा - 2 टक्के

  • MIM - 1 टक्के

  • बसपा- 0 टक्के

  • रिपाइं- 1 टक्के

  • इतर - 1 टक्के


2) नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीबाबत तुमचं मत काय?

  •  योग्य - 70 टक्के

  • योग्य नाही - 30 टक्के


3) नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबतचे उपप्रश्न

  • सामान्य जनतेच्या अडचणी वाढल्या - 19 टक्के

  • व्यापाऱ्यांचे नुकसान झाले - 12 टक्के

  • भ्रष्टाचार कमी होईल - 24 टक्के

  • काळा पैसा बाहेर येईल - 27 टक्के

  • काही दिवसांनी परिस्थिती सुधारेल - 18 टक्के


 4) आगामी मनपा निवडणुकीत कोणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं?

  •  भाजप - 33 टक्के

  • शिवसेना - 33 टक्के

  • काँग्रेस - 18 टक्के

  • राष्ट्रवादी - 4 टक्के

  • मनसे- 7 टक्के

  • सपा - 2 टक्के

  • MIM - 1 टक्के

  • बसपा- 0 टक्के

  • रिपाइं- 1 टक्के

  • इतर - 1 टक्के


 5) महाराष्ट्र सरकारचा कारभार आपणास कसा वाटला?

  • उत्तम - 13 टक्के

  • चांगला - 51 टक्के

  • साधारण - 30 टक्के

  • वाईट - 6 टक्के


संबंधित बातम्या
मुंबई भाजप युवा मोर्चाकडून 92 जागांची मागणी

5 ते 6 जागांवरुन युतीचं ब्रेक-अप होणार?

बायकोच्या तिकिटासाठी नवरोबांची धावपळ

आता युती तोडण्याचं पाप कुणी करु नये: अनिल परब

आजी-माजी 7 महापौरांची मुंबईसाठी फिल्डिंग!

युतीसाठी भाजपकडून 50-50 चा फॉर्म्युला

महापौर स्नेहल आंबेकरांच्या उमेदवारीला विरोध

पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा

राज्य आणि केंद्रातही पारदर्शकता हवी : शिवसेना

मुंबईत भाजप-शिवसेना युतीची शक्यता धूसर: रामदास आठवले