एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 30/06/2018
1. भंडाऱ्यातील तीन वर्षांपूर्वीच्या प्रिती बारिया हत्या प्रकरणी दोषी आमीर शेख आणि सचिन राऊत यांना फाशी, जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल https://goo.gl/kWsENq
2. गँगरेपने मध्य प्रदेश हादरलं, आरोपींच्या फाशीसाठी नागरिक रस्त्यावर, तर आरोपींच्या मृतदेहांना कब्रस्तानमध्ये जागा न देण्याची मुस्लिम समाजाची घोषणा https://goo.gl/cLj2Kk
3. आई-पत्नीवर चाकू हल्ला करुन तरुणाचे स्वतःवरही वार, पत्नीचा मृत्यू, आई गंभीर, साताऱ्यातील वराडे गावातील घटना https://goo.gl/b5Efx7
4. पुणे, ठाणे, नागपूर, उल्हासनगर, मनसेचं थिएटरमधील लुटीविरोधात खळ्ळ खटॅक, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दराविरोधात हिंसक आंदोलन https://goo.gl/rpjThz
5. खरीप हंगामात पिकांना दीडपट हमीभाव, पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना हमी, FRP लवकरच जाहीर करणार! https://goo.gl/n3VZLh
6. मराठा आरक्षणाचा निर्णय सरकारच्या हातात नाही, मागास आयोगाच्या अहवालावर सगळं अवलंबून, चंद्रकांत पाटील यांची माहिती, मेडिकल-इंजिनिअरिंगची अर्धी फी सरकार भरणार https://goo.gl/YD5ssE
7. काँग्रेसमध्ये संघटनात्मक मोठे बदल होण्याची शक्यता, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वात दिल्लीत खलबतं https://abpmajha.abplive.in/
8. रावसाहेब दानवेंचा प्रचार शाळेपर्यंत, वह्यांवर राजकीय जाहिराती, तर कव्हर घालून वह्या वापरु, विद्यार्थी शेरास सव्वाशेर https://goo.gl/D1wLSi
9. 1985च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सुबोध जयस्वाल मुंबईचे नवे पोलिस आयुक्त, तर दत्ता पडसलगीकर यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी वर्णी https://goo.gl/TLX4Ku
10. मुंबईतील कुर्ला स्टेशनवर मोबाईल चोर तरुणीचा थरारक पाठलाग, जीव धोक्यात घालून जवानांकडून आरोपी जेरबंद https://goo.gl/ff33F4
11. दुसऱ्या पत्नीच्या वर्तनामुळे आलेल्या तणावातून भय्यू महाराज यांची आत्महत्या, पोलिसांना मिळालेल्या दहा पानी निनावी पत्रात उल्लेख https://goo.gl/yQkcif
12. हैदराबादमध्ये मला हरवून दाखवा, MIM च्या असदुद्दीन ओवेसींचं मोदी-शाहांना आव्हान, काँग्रेस-भाजप मिळूनही मला हरवू शकणार नाही, ओवेसींचा दावा https://goo.gl/Lfn5ng
13. उत्तर भारतात पावसाचा कहर, काश्मीरमध्ये झेलम, तर हिमाचलमध्ये रावी नदीला पूर, अनेक गावांशी संपर्क तुटला https://goo.gl/4yzAEQ
14. रणबीर कपूरच्या 'संजू'ची 'रेस 3'ला धोबीपछाड, 2018 मध्ये पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, 34.75 कोटी रुपयांचा गल्ला https://goo.gl/zpjhBh
15. फिफा विश्वचषकातील बाद फेरीला आजपासून सुरुवात, साडेसात वाजता फ्रान्स-अर्जेंटिना आणि साडेअकरा वाजता उरुग्वे-पोर्तुगाल सामन्यांचं आकर्षण https://goo.gl/drKo9z
माझा स्पेशल : आधार पॅन कार्ड सोबत लिंक करण्याच्या मुदतीचा आज शेवटचा दिवस, आधार-पॅन लिंक करण्यासाठी सोप्या टिप्स https://goo.gl/8kUdhw
माझा विशेष : मल्टिप्लेक्समधील तोडफोडीची जबाबदारी कोणाची, पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता
BLOG : लेखिका कविता ननवरे यांचा ब्लॉग 'वटपौर्णिमेनंतरचा दुसरा दिवस' https://goo.gl/KUq1nF
स्पेशल रिपोर्ट : विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभव देणारी शाळा, पिंपरीच्या छत्रपती शिवाजीराजे शाळेचा अनोखा प्रयोग एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा