2. देशातील शेतकरी राजधानीत येऊन त्यांच्या समस्याही मांडू शकत नाहीत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदी धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचाही आरोप https://t.co/DMdFJlT9aN तर सेवाग्राममध्ये जेवणानंतर राहुल आणि सोनियांनी स्वत:ची ताटं धुतली https://goo.gl/8gwhSf
3. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुस्लिम-बहुजनांनी एक व्हा, असदुद्दीन ओवेसींचा एल्गार, काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आंबेडकरी जनता आणि मुस्लिमांचा विसर पडल्याचा आरोप, औरंगाबादेत भारीप-एमआयएम युतीची पहिली जाहीर सभा, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी https://goo.gl/6SzQ8S
4. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या शिष्टाईला यश, आश्वासनांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे काही अंशी समाधानी, राळेगणमधल्या उपोषणाला स्थगिती https://goo.gl/zfJzzv
5. नागपुरातील भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांचा राजीनामा, देशमुख पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा https://goo.gl/aqByhz
6. आताची पीढी स्वत:चे निर्णय स्वत: घेते, मी निर्णय लादणार नाही, मुलगा पार्थच्या उमेदवारीबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया, पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारीची शक्यता https://goo.gl/aQ28xQ
7. नंदुरबारच्या चौपाळे गावात ग्रामस्थांचा राडा, पिण्याच्या पाण्याची विहीर बुजवण्याची नोटीस दिल्याने संताप, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या https://goo.gl/yFT7x1
8. यूपीएससीच्या परीक्षार्थी उमेदवारांना परीक्षेचा अर्ज मागे घेता येणार, मात्र भरलेली फी पुन्हा मिळणार नाही, 2019 पासून नवीन नियम लागू होणार https://goo.gl/iwTcqv
9. नवी मुंबईत 14,838 जणांना हक्काचं घर मिळालं, ‘सिडको’ची सोडत जाहीर https://goo.gl/1LiiFv
10. लोकलच्या दरवाजात लटकून तरुणीची स्टंटबाजी, सहप्रवाशाच्या प्रसंगावधनामुळे तरुणीचा जीव वाचला, मुंबईतील प्रकार कॅमेऱ्यात कैद
माझा विशेष : भारिप-बहुजन महासंघ-एमआयएम युतीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी गोत्यात? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता एबीपी माझावर
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा