1. राज्यात पुन्हा एकदा दूध दराचा मुद्दा चिघळण्याची शक्यता, दूध संघांनी पुण्यात बोलावली बैठक, अनुदान मिळत नसल्याची तक्रार https://abpmajha.abplive.in/
2. मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकलं, कुत्र्याने पिशवी उचलून पोलिस चौकीजवळ आणल्याने प्रकार उघडकीस, अज्ञात व्यक्तीच्या सल्ल्याने नाशिकमध्ये आदिवासी कुटुंबाचं कृत्य https://goo.gl/8Ts33D
3. राफेल डीलवरील वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही? तारिक अन्वर यांचा सवाल, महाराष्ट्राच्या विधानसभेत भाजपला पाठिंबा दिल्याबद्दलही टीकास्त्र https://goo.gl/gj9CEd
4. दिल्लीतील उपोषणाला सहा महिने उलटूनही जनलोकपालची अंमलबजावणी नाही, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 2 ऑक्टोबरपासूनच्या उपोषणावर ठाम https://goo.gl/X9iSGz
5. महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाच्या जेजुरी गडावरील मुख्य मंदिरावर सोन्याचा कळस बसवणार, दीड किलो शुद्ध सोन्याचा वापर, राजस्थानातील कुशल कारागीरांकडे काम सोपवलं https://goo.gl/NN2fcb
6. भंगारातल्या गाड्यांची ग्राहकांना विक्री, फसवणूक करणारं मोठं रॅकेट ठाणे पोलिसांच्या जाळ्यात, आतापर्यंत अडीच कोटींच्या 34 गाड्या जप्त https://goo.gl/pQmyk5
7. बीएसएफचा शहीद जवान नरेंद्र कुमार यांच्या निर्घृण हत्येचा बदला घेतला, भारताने 'सर्जिकल स्ट्राईक 2' केल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून संकेत https://goo.gl/b9U5o6
8. उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईकची कहाणी रुपेरी पडद्यावर, ‘उरी’ सिनेमाचा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज, अभिनेते परेश रावल अजित डोभल यांच्या भूमिकेत https://goo.gl/HRFF46
9. फेसबुकच्या पाच कोटी अकाऊंट्सना डेटा सिक्युरिटी ब्रीचचा फटका, हॅकिंगवर नियंत्रण मिळवण्यात यश, फेसबुककडून चौकशी सुरु https://goo.gl/PEzVXd
10. इंडोनेशियात सुलावेसी बेटावर भूकंप, पालू, दोंगाला शहरात त्सुनामीने हाहा:कार, जवळपास 400 जणांचा मृत्यू, तर शेकडो जण जखमी https://goo.gl/zoKa15
स्पेशल रिपोर्ट : किल्लारीतील महाप्रलयाची पंचविशी, विनाशकारी भूकंपाच्या पाऊलखुणा, आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर
माझा कट्टा : सर्जिकल स्ट्राईकमागचा ब्रेन, लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर
एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive
एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv
एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा