एबीपी माझाचं  व्हॉट्सअॅप बुलेटीन 28/02/2018
1. बॉलिवूडची ‘चांदनी’ अनंतात विलीन, प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर विलेपार्लेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार, चाहत्यांना अश्रू अनावर https://goo.gl/tA2kQc


2. नववधूप्रमाणे श्रीदेवी यांचा श्रुंगार, कपूर कुटुंब शोकसागरात, पांढऱ्या फुलांमध्ये श्रीदेवींचा अखेरचा प्रवास, तर अखेरचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडसोबत राजकारण्यांचीही गर्दी https://goo.gl/ZLSGwN

3. श्रीदेवी यांचं पार्थिव पाहताच विद्या बालनला अश्रू अनावर https://goo.gl/wwD3UR तर 'नॅशनल क्रश' प्रिया वारियरची श्रीदेवींना गाण्यातून श्रद्धांजली https://goo.gl/MQ68fy

4. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास शेतकऱ्यांना आरक्षण द्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मागणी https://goo.gl/DXuZ7N

5. जवानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारक यांचं निलंबन मागे, चौकशी अहवालानंतर निलंबन मागे घेण्याचा ठराव सभागृहात मंजूर https://goo.gl/T6MF6K

6. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम अटकेत, सीबीआयची चेन्नई विमानतळावर कारवाई, आयएनएक्स मीडियातील संशयास्पद आर्थिक व्यवहार प्रकरण https://goo.gl/qs7sAU

7. गोसीखुर्द सिंचन घोटाळ्याचे कंत्राटदार जिगर ठक्करची मुंबईत आत्महत्या, कारमध्येच डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं https://goo.gl/iLQhvp

8. नागपुरातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहात रॅगिंग, विद्यार्थ्याला जबरदस्तीने विषारी द्रव्य पाजलं, पीडित कुटुंबाचा आरोप https://goo.gl/ThWQZJ

9. सांगलीत आईकडूनच 6 महिन्यांच्या बाळाची हत्या, सासरच्या मंडळींच्या जाचामुळे पोटच्या पोराचा जीव घेतल्याची महिलेची कबुली, पतीसह सासू-सासरे अटकेत https://goo.gl/BqREw1

10. भिवंडीतील पद्मानगरमधील कापड कारखान्याला भीषण आग, दोन कारखाने जळून खाक, आजूबाजूच्या 50 कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवलं, आगीत लाखो रुपयांचं नुकसान https://goo.gl/85NxHC

11. उद्यापासून दहावीची परीक्षा, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान परीक्षा पार पडणार, साडेसतरा लाख विद्यार्थी परीक्षा देणार, विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचणं बंधनकारक https://goo.gl/igNPf2

12. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कुंचल्यातून नवं व्यंगचित्र, मराठी अस्मितेतील जातीय ठिगळं दाखवण्याचा प्रयत्न https://goo.gl/bCvkAp

13. कांची पीठाचे 69 वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन, हृदयविकाराच्या झटक्यानं घेतला अखेरचा श्वास https://goo.gl/G6PgtS

14. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा पक्ष एनडीएतून बाहेर, जागावाटपावरुन मांझी भाजपवर नाराज https://goo.gl/Ufcpdn

15. ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात वाढ, दर 32 हजारांच्या पुढे, परदेशी बाजारात डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं मत https://goo.gl/s6avbM

BLOG : प्रसिद्ध लेखिका कविता महाजन यांचा ब्लॉग - चालू वर्तमानकाळ : बरी या (अकलेच्या) दुष्काळे पीडा केली! https://goo.gl/F7MjVF

माझा विशेष : फडणवीसांच्या गाण्यावरुन विरोधक बेसूर का झालेत? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर...

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा