1.    काँग्रेस सरकारने कच खाल्ली नसती, तर 2008 मध्येच ‘सनातन’वर बंदी आली असती, ‘अभाअंनिस’च्या श्याम मानवांचा आरोप, तर डॉ. दाभोलकरांच्या हत्येदिवशी सचिन अंदुरे दुकानात गैरहजर असल्याचे तपासात निष्पन्न https://goo.gl/FHf1kg  2.    मला खूप मारलं, त्याला प्लीज कडक शिक्षा करा, नागपूरच्या अत्याचार पीडित ‘दामिनी’ची शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना विनंती https://goo.gl/uuT21S 3.    घनकचरा व्यवस्थापनाबाबत उदासीन, महाराष्ट्रासह काही राज्यात बांधकामांना सुप्रीम कोर्टाकडून मनाई, तर राज्यात आधीपासूनच धोरण, महाराष्ट्र सरकार बांधकामांवरील बंदी उठवण्याची मागणी करणार https://goo.gl/GkTakY 4.    वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला 56 कंपन्यांचा रामराम, 'फ्री अप हिंजवडी' अभियानाचा दावा, हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशनने दावा फेटाळला, हिंजवडीची वाहतूक कोंडी पुन्हा ऐरणीवर https://goo.gl/9Atj3H 5.    दहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरुन वाद, पाच जणांकडून तलवारीचे वार करुन तरुणाची हत्या, पुण्यातील सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील घटना https://t.co/LqfUi61Oob 6.    पंतप्रधान मोदींचा आकार आभाळासारखा, तर राहुल गांधी नालीतल्या किड्यासारखे, राहुल गांधींवर टीका करताना केंद्रीय राज्यमंत्र्यांची जीभ घसरली https://goo.gl/2PUwbR 7.    जैन मुनीश्री तरुण सागर यांचं वयाच्या 51 व्या वर्षी निधन, दिल्लीतील राधापुरी जैन मंदिरात अखेरचा श्वास https://goo.gl/GkjchV 8.    अॅपलचा सर्वात मोठा इव्हेंट जाहीर, 12 सप्टेंबर रोजी आयफोनच्या नव्या व्हर्जनसह अनेक गॅजेट लाँच होणार, अॅपल पार्कमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये इव्हेंट https://t.co/aeHddCCgpP 9.    एशियाड 2018 : बॉक्सिंगमध्ये भारताच्या अमित पंघालला सुवर्णपदक, तर ब्रिज क्रीडा प्रकारात प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार या पुरुष जोडीची ‘सुवर्ण’कमाई https://goo.gl/ytovKJ 10.    आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा, कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर, विराट कोहलीला विश्रांती, केदार जाधवचं पुनरागमन https://t.co/8J7JrDRAq4 एशियाडमध्ये भारत आठव्या स्थानी : 15 सुवर्ण, 24 रौप्य, 30 कांस्य, एकूण- 69 BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांचा ब्लॉग – ‘मरणाची किंमत - फक्त 17 रुपये’ https://goo.gl/24Ri26 माझा कट्टा : मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचे उपाय, डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्यासोबत दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive   एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016 @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा