एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 15/06/2018


1.    डिझेल दरवाढ आणि पगारवाढीचं कारण देत एसटीने प्रवाशांचा खिसा कापला, खासगी एसी गाड्यांपेक्षा शिवनेरी आणि शिवशाही महाग, 18 टक्क्यांनी दरवाढ https://goo.gl/Vdwdkw

2.    आता आवाज उठवला नाही तर इतिहास माफ करणार नाही, जळगावमधील मारहाणीच्या घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया, तर पीडित कुटुंबियांना राजकारण्यांच्या भेटीगाठी https://goo.gl/5ZXCDj

3.    चोरीच्या संशयातून दोघांना बदडलं, तर बाळ चोरीच्या संशयातून महिलेला मारहाण, अफवांचं पेव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये मोबाईल इंटरनेटसेवा बंद https://goo.gl/XZGCeR

4.    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सर्व जातींचे पुजारी नेमणार, देवस्थान समितीचा क्रांतिकारी निर्णय, तर मुलाखती उधळण्याचा पुजारी हटाव कृती समितीचा इशारा https://goo.gl/UFfCjz

5.    एकनाथ खडसेंसाठी भाजप म्हणजे 'जीना यहाँ मरना यहाँ', खडसे भाजप सोडणार नाहीत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास https://goo.gl/R5KKUJ

6.    जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकारणात पुण्यातील नगरसेवक दीपक मानकरांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं, मानकरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस दुसऱ्या खंडपीठाचाही नकार https://goo.gl/nbso4R

7.    सोलापुरात परीक्षेवेळी महिलेचा शिक्षकाकडून विनयभंग, संतप्त जमावाची मारहाण, महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या https://goo.gl/XHKEaK

8.    शिवनेरी किल्ल्यावर झाडाला गळफास घेऊन तरुणीची आत्महत्या, घटनास्थळी तरुणीची बॅग सापडली, आत्महत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट https://goo.gl/iADEUN

9.    बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीला मुंबई हायकोर्टाचा दिलासा, गर्लफ्रेण्ड नीरु रंधावाने तक्रार मागे घेतल्याने अरमान कोहलीची सुटका https://goo.gl/se3ES8

10.    अमेरिकेत उपचार घेऊन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात दाखल, तब्बल सव्वा तीन महिन्यांनंतर पर्रिकर स्वगृही परतले https://goo.gl/a69FJN

11.    वैद्यकीय उपचारांत मोठी सूट देण्याच्या तयारीत मोदी सरकार, उपकरणांमधील नफा 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचा विचार, रुग्णांची लूट रोखण्यास मदत होणार https://goo.gl/cD2437

12.    लादेनसारखीच कारवाई, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात टीटीपीचा म्होरक्या मुल्ला फजलुल्ला ठार, अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात कारवाई https://goo.gl/USUJ8e

13.    बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद दहशतवादी संघटना, अमेरिकन गुप्तचर यंत्रणा सीआयएची यादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर 'राष्ट्रवादी संघटनेचा' शिक्का https://goo.gl/5XJe9d

14.    फुटबॉलप्रेमातून ‘लेपल पिन’ कलेक्शन, पुण्यातील श्रीनिवास भट आजोबांचा अनोखा छंद, आतापर्यंत एक हजाराहून अधिक लेपल पिन गोळा https://goo.gl/pwz458

15.    बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच टीम इंडिया विजयरथावर स्वार, अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा https://goo.gl/1obJFr

PHOTO : जागतिक मल्लखांब दिन : "माझा"च्या न्यूजरुममध्ये मल्लखांबाची थरारक प्रात्यक्षिकं https://goo.gl/FBNcCe

BLOG : संगीतकार सज्जाद हुसेन यांच्या जयंतीनिमित्ता प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - सज्जाद हुसेन - अवलिया संगीतकार https://goo.gl/vohhgx

माझा विशेष : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळावी का? पाहा विशेष चर्चा रात्री 9.30 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive  

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा