1. काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या, मुंबईतील राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/UiySYp


 

  1. मनसेचे सहाही नगरसेवक अज्ञातस्थळी, कुटुंबियांना पोलीस संरक्षण https://gl/MAk1L7 , तर ‘कृष्णकुंज’बाहेर मनसे कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी https://goo.gl/ZjqtJQ


 

  1. सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्याने महापालिकेतही मनसेला धक्का, पालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ https://gl/YMph3i


 

  1. माफियांच्या पैशांवर नगरसेवकांची खरेदी, भाजप खासदार किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप gl/gWp3d4


 

  1. विदर्भातील नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू, बोर अभयारण्यात बेकायदेशीर विद्युत कुंपणामुळे वाघिणीचा दुर्दैवी अंत https://gl/r98ujh


 

  1. एबीपी माझाच्या बातमीचा दणका, पंकजा मुंडेंच्या पतीच्या कंपनीने मद्यार्क निर्मिती थांबवली, रेडिको कंपनी दूषित पाणी नाल्यात सोडत असल्याचा आरोप https://goo.gl/MKgXL7


 

  1. प्रतिमा सुधारण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न, फडणवीस सरकारकडून 23 जाहिरात आणि जनसंपर्क कंपन्यांची नियुक्ती https://gl/pDJHS1


 

  1. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीच्या तिकीट दरात हंगामी भाडेवाढ, साध्या बससाठी 10 %, निमआराम बससाठी 15 %, तर शिवशाही बससाठी 20 टक्के वाढ https://gl/sxeTEQ


 

  1. शेतकरी संपानंतर पुणतांब्यात नव्या क्रांतीची तयारी, हायब्रीड वाण आणि रासायनिक खतांऐवजी शेतकरी गावरान वाणाची पेरणी करणार https://goo.gl/Vm92zQ


 

  1. कोल्हापुरात ऊस आंदोलन चिघळलं, थकित बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आसुर्लेतील श्री दत्त साखर कारखान्याची तोडफोड https://gl/2vcUgx


 

  1. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीबाबत सरकारला जाब विचारणार, मोदींविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याने नोटीस मिळालेल्या तरुणांसोबत शरद पवारांची बैठक https://gl/Nw8zJ4


 

  1. ‘फॅन’ सिनेमात 'जबरा फॅन' गाणं न दाखवल्याने निर्माते आदित्य चोप्रांना 15 हजारांचा दंड, औरंगाबादमधील आफरीन फातिमांच्या तक्रारीवर ग्राहक आयोगाचा निर्णय https://goo.gl/n8S1LV


 

  1. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची चोरीला गेलेली कार अखेर सापडली, गाझियाबादमधून कार पोलिसांच्या ताब्यात https://gl/gnFBw5


 

  1. जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, टॉप-12 वाँटेड दहशतवाद्यांमधील वसीम शाहचाही खात्मा https://gl/a1TXXU


 

  1. न्यूझीलंडविरोधातील तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, शिखर धवन, दिनेश कार्तिक, शार्दुल ठाकूरचं पुनरागमन, तर आर. अश्विनसह रवींद्र जाडेजाला डच्चू https://gl/Q95Pni


 

माझा कट्टा : संधीचं सोनं कसं करायचं? मराठी उद्योजक *अशोक खाडे* यांच्याशी दिलखुलास गप्पा, पाहा आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर