1. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताचा मोठा विजय, मात्र पाकिस्तानला निर्णय अमान्य https://goo.gl/l3iaEw


2. कुलभूषण यांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं ट्वीट, तर पंतप्रधानांकडून सुषमा स्वराज आणि भारताची बाजू मांडणारे वकील हरिश साळवेंचं कौतुक https://goo.gl/pX8iGL

3. कोट्यवधी भारतीय आणि सत्याचा विजय, सरबजित सिंह यांची बहीण दलबीर कौरकडून सरकारचं अभिनंदन, तर मुंबईत कुलभूषण यांच्या घराबाहेर फटाके फोडून जल्लोष https://goo.gl/fCkBBp

4. पाकिस्तानात स्वत:च्या वकिलांची छी थू, अडाणी युक्तिवादावर माजी न्यायाधीशांकडून टीकास्त्र https://goo.gl/c0vP7d

5. बॉलिवूडची ‘ग्लॅमरस आई’ काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन https://goo.gl/uVmJ8I

6. केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल माधव दवे यांचं हार्ट अटॅकने निधन, छत्रपती शिवरायांना आदर्श मानणारा नेता हरपला https://goo.gl/VZUdMM

7. राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार व्हा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा प्रस्ताव शरद पवारांनी धुडकावला https://goo.gl/uHTZC9

8. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर 6 दिवस चाललेला युक्तिवाद पूर्ण, तिहेरी तलाकचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला https://goo.gl/J6Wh7I

9. मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी, ‘एबीपी माझा’वर मालेगावमधून रणसंग्राम महापालिकेचा https://goo.gl/2Uq1pv

10. मुंबईतील जुना वर्सोवा पूल अखेर वाहतुकीसाठी खुला, दुरुस्तीमुळे आठ महिन्यांपासून वाहनचालकांची झालेली गैरसोय टळणार https://goo.gl/zB03Ix

11. पुण्यात देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट, सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीला आईकडून गर्भाशय प्रत्यारोपण https://goo.gl/gzslgU

12. छत्रपती शिवरायांची हस्तलिखित पत्रं, आज्ञापत्रं अजरामर होणार, ऐतिहासिक कागदपत्रांचं लवकरच डिजिटायझेशन https://goo.gl/vpE3vw

13. 'झोमॅटो' हॅक, भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन रेस्टॉरंट गाईडवरील 1.7 कोटी यूझर्सचा डेटा चोरी झाल्याची भीती https://goo.gl/BmR4mh

14. 'जनरल मोटर्स'चा भारतात वाहनविक्री थांबवण्याचा निर्णय, चीन-ब्राझीलसारख्या बाजारपेठांकडे लक्ष वळवणार https://goo.gl/ti8BUc

15. बाहुबली 2 ची पाकिस्तानात बंपर कमाई, पाकमध्ये प्रदर्शित पहिलाच डब केलेला प्रादेशिक सिनेमा https://goo.gl/ScGW5m

माझा विशेष : कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती, मात्र सुटका कशी होणार? विशेष चर्चेचं पुनःप्रक्षेपण रात्री 9.15 वाजता ‘एबीपी माझा’वर

सहभाग : ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम,  भारत पाक संबंधाचे अभ्यासक जतिन देसाई, माजी वायुदल अधिकारी फ्लाईट लेफ्टनंट शिवाली देशपांडे, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक डॉ. शैलेंद्र देवळाणकर