1. माणिकराव कोकाटे मंत्रिपदावरुन पायउतार,नाशिक सदनिका प्रकरणी दोषी ठरल्यामुळं अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी राजीनामा पाठवला https://tinyurl.com/mr3rxu63 माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार, कोकाटेंचं अटक वॉरंट मिळाल्यानंतर नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना https://tinyurl.com/abzc5vpp
2. प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश, राजीव सातव यांचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी,देवाभाऊंच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्राच्या चौफेर विकासाला साथ देण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/mecp8zfu प्रज्ञा सातव भाजपच्या प्रलोभनाला बळी ठरल्या, त्यांनी मोठी चूक केली, काँग्रेस नेते नाना पटोलेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/wh2saezy स्वार्थासाठी प्रज्ञा सातवांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेशावर सडकून प्रहार https://tinyurl.com/mpnvzem4
3. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत 150 जागांवर एकमत, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि उदय सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती https://tinyurl.com/6s625tjx "आम्हाला युती नको, स्वबळावरच लढा," भाजपच्या ठाण्यातील 18 प्रांत अध्यक्षांचं जिल्हाध्यक्ष आणि आमदारांकडे पत्र, ठाण्यात महायुतीसमोर आव्हान https://tinyurl.com/4rbb9skk
4. उद्धव ठाकरे- राज ठाकरे युतीचा धमाका, विदर्भातील चार महापालिकेत एकत्र लढणार, शिवसेना-मनसेची एकूण 8 जिल्ह्यात युती https://tinyurl.com/3ce3cb2w अजित पवारांसोबत युती केल्यास शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणूक लढवणार नाही,ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका https://tinyurl.com/yfh6ju3c
5. मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं, पुण्यातील जागाटपाच्या चर्चेतून रवींद्र धंगेकरांना डावललं https://tinyurl.com/mryjxw3p भाजप सेनेच्या जागावाटपाच्या पहिल्या बैठकीला शिवसेनेकडून निलम गोऱ्हे, विजय शिवतारे, नाना भानगिरे यांची हजेरी, शिवसेनेनं महानगरप्रमुख धंगेकरांना डावलल्याचं समोर https://tinyurl.com/ykdp5cs7
6. सुषमा अंधारे यांच्याकडून सावरी ड्रग्ज प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप, हॉटेल तेज यशच्या मालकीबाबत नवी माहिती सादर https://tinyurl.com/2wy7j42z सुषमा अंधारे यांच्याकडून बीडमधील कुंटणखान्याच्या मालकाची उद्धव ठाकरेंकडे शिफारस, शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा आरोप https://tinyurl.com/3rubpkrk मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी समोर https://tinyurl.com/2a6sxk5j
7. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचं वृद्धापकाळानं निधन, शिल्पकलेचा तेजस्वी दीप मालवला https://tinyurl.com/4rhfy7wa
8. पिंपरी चिंचवडमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा पक्षाला रामराम, लवकरच भाजपमध्य प्रवेश https://tinyurl.com/4an3pw9h
9. लोकसभेत गोंधळामध्येच 'विकसित भारत जी राम जी' विधेयक मंजूर, विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली, महात्मा गांधी यांचं नाव योजनेच्या नावातून वगळलं https://tinyurl.com/yuh7ev79
10. शेरेगावचा शेर, मराठमोळ्या ओंकारचं नॉर्मल स्पीड 140, बचत गटातून कर्ज घेऊन ट्रेनिंग, आता आयपीएल गाजवणार! सनरायजर्स हैदराबादकडून 21 वर्षीय ओंकार तरमाळेवर डाव https://tinyurl.com/4n5crv5a
*एबीपी माझा स्पेशल*
Satara Drugs Case Vastav 253:विशाल मोरेला अटक,ड्रग्जकांडप्रकरणात शिंदेसेनेसोबत राष्ट्रवादीही गोत्यात https://www.youtube.com/watch?v=EDcqWXdRF7A
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w