1. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचाय,काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची घोषणा https://tinyurl.com/3jn99hzp  नाशिकमधील काँग्रेस पदाधिकऱ्यांनी मनसेशी युती जाहीर केली, स्थानिक नेत्यांना युतीच्या निर्णयाचा अधिकार नाही, सचिन सावंत यांचं वक्तव्य, मनसेशी युतीवरुन गोंधळात गोंधळ https://tinyurl.com/huhs7vx8  काँग्रेसला कमकुवत करण्यात शरद पवारांसह विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची, नाना पटोलेंचा आरोप https://tinyurl.com/yvfx9am3 

Continues below advertisement


 


2. मनसेचा मुंबईतील 227 जागांचा आढावा, 125 जागांवर ताकद असल्याचा अंदाज,मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी https://tinyurl.com/bdhwevak  'मोहम्मद पठाण स्पेशली डेडिकेटेड टू आशिष शेलार' संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांच्या बांद्रा पश्चिम मतदारसंघातील बोगस मतदारांची पोलखोल! https://tinyurl.com/m4vn45np 


 


3. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड, उपाध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड मैदानात,उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव अन् खजिनदार पदासाठी मतदान होणार https://tinyurl.com/mp9rdk4n  देवेंद्र फडणवीस, शरद पवार आशिष शेलार यांना वाटलं मी योग्य खेळाडू , त्यामुळे माझी निवड झाली, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3btr8fav 


 


4. रुपाली पाटील ठोंबरे अन् अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी; अजित पवारांचा मोठा निर्णय, नव्या प्रवक्त्यांची यादी सुनील तटकरेंकडून जाहीर https://tinyurl.com/yscdhnvm  माझ्याह मिटकरी, वैशाली नागवडेंची नावं नाहीत, पक्षाचं काम जोमानं करणार, अजित पवारांना भेटून विषय समजून घेणार, रुपाली ठोंबरेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ymk25wmz  दुनिया दौडनेवालों की है, लेकिन मंजिले सब्र वालों को मिलती है, शायरी पोस्ट करत अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/ab4k83xw 


 


5. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांना जीवे मारण्याची धमकी, प्रवासात मोबाईल बंद ठेवा; पोलीस अधिकाऱ्यांकडून सावध राहण्याचे निर्देश मिळाल्याची दमानियांची माहिती https://tinyurl.com/mv48v3tc 


 


6. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं मनोमिलन, नगरपालिकेची निवडणूक कमळ चिन्हावर लढणार, नगराध्यक्षपदाचा निर्णय मुंबईत होणार असल्याची शिवेंद्रराजेंची माहिती https://tinyurl.com/ymfryr59  चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र, हसन मुश्रीफ यांचा पुढाकार, राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन https://tinyurl.com/ypwud56p 


 


7. सख्खा भाऊ, पक्का विरोधक; बीडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का, भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपचं कमळ हाती घेणार https://tinyurl.com/4mf62z5j  कोकणातील राजकारणात आता बच्चू कडूंची होणार एंट्री; रत्नागिरी नगरपरिषदेसाठी प्रहार मैदानात https://tinyurl.com/nhe6acmu 


 


8. अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक, व्हेंटिलेटरवर ठेवल्यानं चाहत्यांची काळजी वाढली, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू https://tinyurl.com/y7c72hrp 


 


9. पुणे पोलीस फरार गुंड निलेश घायवळ विरोधात आक्रमक, आर्थिक व्यवहार तपासणीसाठी ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच येण्याची शक्यता https://tinyurl.com/4hnwsftk 


 


10. ऑस्ट्रेलिया दौरा संपला! आता टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, कसोटी, वनडे अन् टी 20 सह एकूण 10 सामने खेळणार, कोलकाता येथे 14 नोव्हेंबरपासून पहिली कसोटी https://tinyurl.com/ewxcfemj 


 


*एबीपी माझा स्पेशल*


 


ऑस्ट्रेलियामध्ये लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, 16 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांची सोशल मीडिया अकाऊंट बंद होणार, 10 डिसेंबरपासून अंमलबजावणी, पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांची घोषणा https://tinyurl.com/yrmkwzu5 


 


महापालिकेचा महासंग्राम, चंद्रपुरात समस्या काय? https://www.youtube.com/watch?v=DvJsIuWi3xs 


 


महापालिकेचा महासंग्राम, नाशिक महापालिकेची स्थिती काय? https://www.youtube.com/watch?v=nAlGJE-6XHQ 


 


महापालिकेचा महासंग्राम, भिवंडी महापालिकेची स्थिती काय? https://www.youtube.com/watch?v=rKhVYYE8giQ 


 


महापालिकेचा महासंग्रास, परभणीत नागरिकांच्या समस्या काय? https://www.youtube.com/watch?v=T1VcC4_M0jo 


 


*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*