1. दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना कल्पनेपलीकडची शिक्षा मिळणार,आता जमिनीत गाडण्याची वेळ आलीय, 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांचं कंबरडं मोडणार, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा, जगाला इंग्रजीतून संदेश https://tinyurl.com/29vxnyjk पंतप्रधान मोदींच्या पाच वाक्यांनी पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप, मॉनेटरी स्ट्राईकमुळे निर्देशांक 2500 अंकांनी कोसळला https://tinyurl.com/bdecjnmy , भारताचा पाकिस्तानला आणखी एक धक्का, डिजिटल स्ट्राईकला सुरुवात, पाक सरकारच्या X अकाऊंटला बंदी https://tinyurl.com/34264639
2. भारताचं पुढचं पाऊल, अमेरिका, चीन, रशिया, कॅनडासह विविध देशाच्या दूतावासांना बोलावलं, युद्ध घोषणेच्या दिशेने वाटचाल? https://tinyurl.com/5hy88cy5 भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानचेही उत्तर,व्यापार बंदीची घोषणा, हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद, भारतीयांना देश सोडण्याचे आदेश https://tinyurl.com/d7wc2au2 जर भारताने सिंधू नदीचे पाणी रोखल्यास तर ती युद्धखोरी असेल! नाक दाबताच पाकिस्तानचे तोंड उघडले https://tinyurl.com/sr5kffu7
3. 'आमच्यासोबत असलेला माणूस डोळ्यांदेखत गेला...'; पुण्याच्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने शरद पवारांसमोर सांगितली आपबिती https://tinyurl.com/dar2b8fm, हल्ल्यावेळी अंगावर जे कपडे, त्याच कपड्यांनी आसावरीकडून वडिलांना अग्नी,संतोष जगदाळेंवर अंत्यसंस्कार https://tinyurl.com/4vxhu7ju
4. पहिली गोळी संजय काकांच्या डोक्यात मारली, हेमंत काकानं विचारणा करताच त्यांना शूट केलं, आईनं बाबांना कव्हर करताच त्यांच्या पोटात गोळ्या मारल्या, डोंबिवलीच्या अतुल मोनेंची कन्या ऋचानं सांगितली हादरवणारी कहाणी https://tinyurl.com/4s88dpmm हिंदू कोण आहे विचारल्यावर संजयकाकाने हात वर केला, दहशतवाद्यांनी लगेच डोक्यात गोळी मारली,ऋचा मोनेनं सांगितला मन हेलावणारा प्रसंग, https://tinyurl.com/z93atrs3,
5. पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती,दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं; मोने कुटुंबीयांनी हादरवणारं वास्तव सांगितलं https://tinyurl.com/ye89bryz वडिलांना गोळी लागली, आईला पॅरालिसीस; रक्ताने माखलेल्या हातांनी जीव वाचवण्याची धडपड; डोंबिवलीच्या हर्षल लेले यानं अंगावर काटा आणणारा घटनाक्रम सांगितला https://tinyurl.com/bdcdwyy8
6. अली शेख देशासाठी शहीद; जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण https://tinyurl.com/4rfhtp72 पहलगाम हल्ल्यानंतर उधमपूरमध्ये चकमक,बसंतगढला सुरक्षा दलाने वेढले https://tinyurl.com/4m4pw8jj
7. महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष काश्मीरच्या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेय वादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करतोय, एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी त्यांना समज द्यावी,संजय राऊत यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4xfuw4z9 जे लोक कधीच विमानात बसले नाहीत त्यांना एकनाथ शिंदेंनी विमानात बसवून आणले; काश्मीर पर्यटकांच्या मदतीवरुन नरेश मस्केंचे भाष्य https://tinyurl.com/4eje38hp आतंकवाद्यांचे मेसेज समजण्यासाठी हिंदीच काय, राज्यात उर्दू सुद्धा शिकवली पाहिजे; आमदार संजय गायकवाडांचा अजब तर्क https://tinyurl.com/muu8bu3h
8. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकार 'अॅक्शन मोड'मध्ये, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी, माहिती व प्रसारण मंत्रालयाचा निर्णय https://tinyurl.com/4reszwbe
9. मोबाईल चोरीला गेला तेव्हा पोलिसांनी तक्रारही घेतली नाही, मेंढपाळाचा तोच लेक आता IPS होणार, कोल्हापूरच्या बिरदेव डोणे याची 'सिनेस्टाईल स्टोरी' https://tinyurl.com/4zusc33x
10. 'आम्ही तुला मारून टाकू..', भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी https://tinyurl.com/3ubw7azv
एबीपी माझा स्पेशल
पाकिस्तानच्या डायरेक्ट मुळावर घाव अन् 65 वर्षापूर्वीच्या सिंधू जलकराराला स्थगिती; तीन नद्यांवर तब्बल 80 टक्के विसंबून असलेल्या पाकिस्तानवर किती खोलवर परिणाम होणार? https://tinyurl.com/ytdepstv
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w