1. मुंबई, पुण्यासह कोकण, सातारा जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; कुठे रेड तर कुठे यलो अलर्ट, दिवसभराच्या विश्रांतीने मुंबईकरांना दिलासा https://tinyurl.com/3jr8e79z धरणातून पाणी सोडण्यापूर्वी दोन तास आधी पुणेकरांना वॉर्निंग मिळणार; सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडमध्ये https://tinyurl.com/ynpnh5zx
2. मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना उपरोधिक टोला https://tinyurl.com/vtk8ksuh आदित्य ठाकरे, तू मोदी, शाह, फडणवीस यांची नावं घेतलीस तर याद राख, नारायण राणे यांचा दम https://tinyurl.com/azkt2vnm
3. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांच्या मुलावर छळाची तक्रार करणाऱ्या महिलेचा यूटर्न, माझं पर्सनल मॅटर, सर्व आरोप मागे घेते, महिलेची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया https://tinyurl.com/2hnc47zv विवाहित महिलेसोबत लग्न, शारीरिक संबंध आणि धोका, मंत्री संजय शिरसाट यांच्या लेकावर गंभीर आरोप, तीन दिवसांनी तक्रार मागे https://tinyurl.com/xnmrfd6y
4. संजय शिरसाटांच्या मुलावर विवाहितेकडून शारीरिक छळाचा आरोप; अंबादास दानवे, इम्तियाज जलील संतापले, रुपाली चाकणकरांच्या महिला आयोगाला धारेवर धरलं https://tinyurl.com/6fywhxc2 महिला आयोगाचा हेल्पलाईन नंबर बंद; पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं थेट फडणवीसांना पत्र, दोन्ही नंबर 'नॉट एक्झिस्ट' https://tinyurl.com/5duy7vw2
5. महाराष्ट्र-केरळ कोरोनाचे नवे हॉटस्पॉट, रुग्णांची संख्या 1010 वर, तर 10 जणांचा मृत्यू; नेमका काय आहे JN.1 व्हेरिएंट?https://tinyurl.com/339xvfff
6. शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ, भाऊ-बंदकीत 500 रुपयांत होणार वाटणी, मंत्रिमंडळाचे 10 धडाकेबाज निर्णय!https://tinyurl.com/u7bv5m2n
7. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकाच्या घरी दरोडा टाकणाऱ्याचा पोलिसांकडून एन्काऊंटर, वडगाव-कोल्हाटीतील थरारक घटनाhttps://tinyurl.com/bdcpe644 शेतजमीनच्या कामात 23 लाख घेतले, 5 लाख घेताना रंगेहात अटक; छत्रपती संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात https://tinyurl.com/m5pv44bd
8. नाशिकच्या जिंदाल कंपनीमागे चौकशीचा ससेमिरा, उत्पादन थांबवण्याचे आदेश, तब्बल पाच हजार कामगारांवर उपासमारीची वेळhttps://tinyurl.com/yv9kmdpw आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने सासू-नणंदेकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, घरातच गोळ्या देऊन गर्भपात केला, नाशिकमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/8mtcrb5w
9. वैष्णवीच्या लग्नाची बोलणी, अनिल कस्पटेंनी हगवणेंची माहिती काढली, हैवानियत समजताच नकारही दिला; पण पाहायला येणाऱ्या मुलांना शशांकने धमकावलं https://tinyurl.com/28jwmyyz देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागरच्या तरुणाचा लोणावळ्यात खून, गाडी वळवण्याच्या वादातून स्थानिक तरुणांनी हत्या केल्याचा आरोप https://tinyurl.com/59u6crhc
10. बीडमध्ये काय चाललंय काय! हॉटेल चालकाला टोळक्याने लाकडी दांडके, बेल्टने बेदम फोडून काढलं, सीसीटीव्ही व्हिडिओ समोर https://tinyurl.com/3tuzdm5j बीड जिल्ह्यातील केजमध्ये तरुणाचे अपहरण, झाडाला बांधून मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, 7 जणांना अटक https://tinyurl.com/4shj4dn2
*एबीपी माझा स्पेशल*
45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये उजनी प्लसमध्ये, खडकवासलासह जायकवाडीत किती पाणीसाठा? जाणून घ्याhttps://tinyurl.com/dfpz4yfn
राजेंद्र हगवणेंना आसरा, माजी मंत्र्याचा मुलगा, जातिवंत घोडे आणि कारचा शौक, कोण आहे प्रीतम वीरकुमार पाटील?https://tinyurl.com/5bmxecd5
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*