मुंबई : मुंबईतील जेएनपीटी पोर्टवर तब्बल 50 किलोंचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याच्या तस्करीची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती, त्यामुळे सापळा रचून हे सोनं हस्तगत करण्यात आलं.
सिंगापूरमधून जवळपास 15 कोटींचं 50 किलो सोनं सागरी मार्गाने भारतात आणलं जात होतं. त्याची माहिती मिळताच कस्टमच्या SIIB आणि डीआरआयच्या संयुक्त कारवाईत हे सोनं जप्त करण्यात आलं. स्प्लिट एसीमध्ये लपवून हे सोनं आणलं जात होतं.
कस्टम विभागानं सोनं जास्त कमी असू शकतं अशी शक्यता वर्तवली आहे. तसंच संपूर्ण चौकशीनंतरच अधिकृत आकडा जाहीर केला जाणार आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एसीतून सोन्याची तस्करी, जेएनपीटीवर 50 किलो सोनं जप्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2017 05:06 PM (IST)
मुंबईतील जेएनपीटी पोर्टवर तब्बल 50 किलोंचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याच्या तस्करीची माहिती कस्टम विभागाला मिळाली होती, त्यामुळे सापळा रचून हे सोनं हस्तगत करण्यात आलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -