मुंबई : फास्ट लोकलना दिवा रेल्वे स्थानकावर थांबा दिल्याने गेल्या अनेक वर्षांची दिवावासियांची मागणी पूर्ण झाली आहे. 18 डिसेंबरपासून दिवा स्टेशनवरही फास्ट लोकलचा थांबा सुरु करण्यात आला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी विविध योजना आणि सुविधांचं लोकार्पण केलं. दिवा रेल्वे स्थानकावर 12 अप आणि 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा देण्यात आला आहे. 18 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकावर 'या' 12 डाऊन फास्ट लोकलना थांबा :
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.10 वा. दिवा स्थानक – सकाळी 6.57 वा.
  1. सीएसटी – खोपोली लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 7.53 वा. दिवा स्थानक – सकाळी 8.40 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.29 वा. दिवा स्थानक – सकाळी 9.16 वा.
  1. सीएसटी – बदलापूर लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.15 वा. दिवा स्थानक – सकाळी 10.2 वा.
  1. सीएसटी – कसारा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.42 वा. दिवा स्थानक – सकाळी 10.29 वा.
  1. सीएसटी – कसारा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.20 वा. दिवा स्थानक – सकाळी 11.7 वा.
  1. सीएसटी – अंबरनाथ लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 11.22 वा. दिवा स्थानक – दुपारी 12.9 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.15 वा. दिवा स्थानक – दुपारी 2.2 वा.    
  1. सीएसटी – आसनगाव लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.18 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 6.8 वा.
  1. सीएसटी – टिटवाळा लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.59 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 18.47 वा.
  1. सीएसटी – कर्जत लोकल
सीएसटी – संध्याकाळी 6.21 वा. दिवा स्थानक – संध्याकाळ 19.9 वा.
  1. सीएसटी – खोपोली लोकल
सीएसटीहून सुटण्याची वेळ – रात्री 8.48 वा. दिवा स्थानक – रात्री 9.36 वा. दिवा रेल्वे स्थानकावर 'या' 12 अप फास्ट लोकलना थांबा :
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – सकाळी 5.53 वा. दिवा स्थानक – सकाळी 6.55 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 6.43 वा. दिवा स्थानक – सकाळी 8.8 वा.
  1. अंबरनाथ – सीएसटी लोकल
अंबरनाथहून सुटण्याची वेळ – सकाळी 8.45 वा. दिवा स्थानक – सकाळी 9.9 वा.
  1. खोपोली – सीएसटी लोकल
खोपोलीहून सुटण्याची वेळ – सकाळी 9.19 वा. दिवा स्थनक – सकाळी 10.50 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – सकाळी 10.10 वा. सीएसटी स्थानक – सकाळी 11.34 वा.
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – दुपारी 12.1 वा. दिवा स्थानक – दुपारी 1.4 वा.
  1. बदलापूर – सीएसटी लोकल
बदलापूरहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.22 वा. दिवा स्थानक – 1.53 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 1.32 वा. दिवा स्थानक – दुपारी 2.56 वा.
  1. कसारा – सीएसटी लोकल
कसाऱ्याहून सुटण्याची वेळ – दुपारी 3.37 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 5.1 वा.
  1. बदलापूर – सीएसटी लोकल
बदलापूरहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 5.4 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 5.36 वा.
  1. टिटवाळा – सीएसटी लोकल
टिटवाळ्याहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 6.21 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 6.49 वा.
  1. कर्जत – सीएसटी लोकल
कर्जतहून सुटण्याची वेळ – संध्याकाळी 18.42 वा. दिवा स्थानक – संध्याकाळी 7.45 वा.