एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 04/11/2017

  1. भाकरीसाठी धडपडणाऱ्या फेरीवाल्यांना का हटवता? अभिनेते नाना पाटेकर यांच्या सवालाने मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या https://goo.gl/tzHtxN


 

  1. 2. हेमलकसामधील प्राण्यांना जंगलात सोडा, वनविभागाचे प्रकाश आमटेंना आदेश, तोडग्यासाठी आमटे दाम्पत्य केंद्रीय वनमंत्र्यांच्या भेटीला https://goo.gl/Y5QdDv


 

  1. 3. बॅनर उतरवण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांचा पराक्रम, औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पोलिसांचीच बॅनरबाजी https://goo.gl/sj4jqt


 

  1. 4. आता कोल्हापूरकरही डीएसकेंविरोधात गुन्हा नोंदवणार, डीएसकेमध्ये सुमारे 200 कोटी गुंतवलेले कोल्हापूरकर हतबल, तर पुण्यातील तक्रारीनंतर डीएसकेंना अटकपूर्व जामीन https://goo.gl/FXUwQ6


 

  1. 5. राज्यातील डबघाईला आलेल्या जिल्हा बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारच्या हालचाली सुरु, अभ्यासासाठी आठ सदस्यीय समिती स्थापन, राष्ट्रवादी काँग्रेसचा विलिनीकरणाला विरोध https://goo.gl/1MohBk


 

  1. 6. ब्लू व्हेलनंतर आता 'डार्क नेट' गेमची धास्ती, मुंबईच्या गोवंडीतील मुलगा पहिली शिकार ठरल्याची शक्यता https://goo.gl/eiMsya


 

  1. 7. इतरांना भारतरत्न मिळतो, मग देशाचे पहिले फील्ड मार्शल करीअप्पांना का नाही?, लष्करप्रमुख बिपीन रावत यांचा सवाल https://goo.gl/hR1bpJ


 

  1. वर्ल्ड फूड इंडिया फेस्टिव्हलमध्ये खिचडीचा घमघमाट, दिल्लीत संजीव कपूरांनी आठशे किलोंची खिचडी शिजवली, तर नागपूरमध्येही विष्णू की रसोईचा 500 किलो खिचडीचा उपक्रम https://goo.gl/Yuo6q2


 

  1. शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा, सोलापुरात 22 शिक्षक संघटना सरकारविरोधात एकवटल्या, नांदेडमध्येही एल्गार http://abpmajha.abplive.in/


 

  1. नागपुरातील प्राचार्य वानखेडे हत्येचा 24 तासात उलगडा; पत्नी, मुलीनेच सुपारी देऊन वानखेडेंना संपवलं, चारही मारेकरी अटकेत https://goo.gl/z7xk5F


 

  1. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची पुन्हा 'ड्रॅगन' चाल, सैन्यदलाला युद्धासाठी तयार राहण्याचे आदेश https://goo.gl/KhpNsQ


 

  1. बिहारच्या बेगूसरायमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू https://goo.gl/uzUuwa


 

  1. दोन हजार कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करा, ठाणे कोर्टाचे आदेश https://goo.gl/t35XSL


 

  1. भारताची बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूसोबत इंडिगो कर्मचाऱ्याचं गैरवर्तन, सिंधूच्या नाराजीनंतर सुरक्षेचं कारण देत इंडिगोकडून कर्मचाऱ्याची पाठराखण https://goo.gl/Ba86eD


 

  1. न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी 20 मालिका खिशात घालण्यासाठी भारत सज्ज, राजकोटमध्ये आज दुसरा टी ट्वेण्टी सामना https://goo.gl/ri9VBR


 

UNCUT: दिलखुलास नाना पाटेकर: फेरीवाले, मुख्यमंत्री, कर्जमाफी सर्व विषयावर नानांचं भाष्य https://goo.gl/Jsb9FF

बर्थ डे स्पेशल: मधु सप्रेसोबत नग्न जाहिरात ते 33 वर्ष लहान गर्लफ्रेण्ड, चर्चेत राहणाऱ्या आयर्नमॅन मिलिंद सोमणची कहाणी https://goo.gl/CTdbYo

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर