एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 07/10/2017

  1. राज्यात ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज संपन्न, अहमदनगरमध्ये मतदारांमध्ये उत्साह, 70 टक्के मतदानाची नोंद https://goo.gl/QJ7ber , दुसऱ्या टप्प्यातील मतदान 16 तारखेला, तर 17 ऑक्टोबरला मतमोजणी


 

  1. मस्तवाल सरकारला जनतेनं झुकवलं, जीएसटीवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा, तर लोडशेडिंगवरुन मुख्यमंत्र्यांचाही समाचार https://goo.gl/ngZojN


 

  1. तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती ही पारदर्शकता, उद्धव ठाकरेंचा बोचरा वार, जनतेचं सगळीकडे लक्ष असल्याचाही टोला http://abpmajha.abplive.in/


 

  1. जीएसटी बदलामुळे देशात दिवाळी, गुजरात दौऱ्यात पंतप्रधान मोदींचा दावा, निवडणुकीआधी महिन्याभरात तिसरा दौरा http://abpmajha.abplive.in/


 

  1. एलफिन्स्टन चेंगराचेंगरीबाबत पोलिसांचा अजब निष्कर्ष, पाऊस आणि पिक अवरच्या गर्दीवर दुर्घटनेचं खापर, जीआरपीसह आरपीएफ आणि रेल्वे स्टेशन स्टाफला क्लीन चिट https://goo.gl/aCAcRj


 

  1. मुंबईत वकील तरुणीचा परळ स्टेशनजवळील रेल्वे ट्रॅकवर मृतदेह, मेसेजवरुन आत्महत्येचा संशय https://goo.gl/vs1EDB


 

  1. नाशिकसह अकोला, सोलापुरात परतीचा पाऊस, वीज पडून दिवसभरात 11 जणांचा मृत्यू https://goo.gl/eBz87x तर मुंबईतही विजांच्या कडक़डाटासह मुसळधार पावसाचा इशारा https://goo.gl/Udm75C


 

  1. मुंबईजवळच्या बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला लागलेली आग विझवण्यात यश, मात्र अजूनही परिसरात धुराचे लोट, वीज पडल्यामुळे आग लागल्याचा अंदाज https://goo.gl/Fym4Xg


 

  1. राज्यभरात अग्नितांडव, ठाण्यात 15 चारचाकींचा कोळसा, तर नाशिकच्या तिबेटियन मार्केटमधील दुकानं खाक http://abpmajha.abplive.in/


 

  1. शहिदांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत मिळणार, गृहमंत्री राजनाथ सिंहांची घोषणा, जानेवारीपासून निर्णयाची अंमलबजावणी http://abpmajha.abplive.in/


 

  1. चीननं पुन्हा डोकं वर काढलं, डोकलाममध्ये सैन्य वाढवल्यावर आमच्याच भूमीचं रक्षण करत असल्याची चीनी परराष्ट्र मंत्रालयाची दर्पोक्ती https://goo.gl/gW7Hqi


 

  1. ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शहा यांचं मुंबईत निधन, जाने भी दो यारो सारखी अजरामर कलाकृती साकारणारा अवलिया काळाच्या पडद्याआड http://abpmajha.abplive.in/


 

  1. 'मल्लिका ए गझल' बेगम अख्तर यांना गुगलची सलामी, बेगम अख्तर यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त खास डूडल https://goo.gl/f8XDFL


 

  1. 'आयएनटी'वर किर्ती कॉलेजची मोहर, 'ईव्हॉल्यूशन ए क्वेश्चनमार्क' एकांकिका सर्वोकृष्ट, तर सिद्धांत बेलवलकर सर्वोत्कृष्ट अभिनेता https://goo.gl/m9aXmf


 

  1. भारत-ऑस्ट्रेलिया टी-ट्वेन्टीची पहिली लढाई आज, दुखापतीमुळे स्टीव्ह स्मिथ मालिकेतून आऊट, वॉर्नरकडे कांगारुंचं कर्णधारपद http://abpmajha.abplive.in/


 


बर्थडे स्पेशल: जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान! https://goo.gl/9mEmVm

BLOG : गांधी जयंती @ 2017, कविता ननवरे यांचा विशेष ब्लॉग https://goo.gl/5uc9np

माझा कट्टा : शांतीलाल मुथा यांच्याशी दिलखुलास गप्पा, आज रात्री 9 वाजता

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर