- सांगलीत गारा, तर वाशिममध्येही पावसाच्या सरी, स्कायमेटकडून पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज https://goo.gl/SgDfTD
- राज्यात यंदा सर्वसाधारण पाऊस, भेंडवडची भविष्यवाणी, जूनमध्ये कमी तर ऑगस्टमध्ये सर्वाधिक पावसाचं भाकित https://goo.gl/QwW9a9
- अकोल्यामध्ये सुरु झालेलं एकमेव तूरखरेदी केंद्रही बंद, गुणवत्ता तपासणारी यंत्रणा नसल्यानं खोळंबा, तर राज्यभर बारदान्याचा तुटवडा http://abpmajha.abplive.in/
- जात्यावर तुरीची डाळ तयार करुन थेट ग्राहकाच्या हातात, जालन्यातील महिलांचा प्रयोग https://goo.gl/GPrqH1तर अकोल्यातील डाळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेलं 'पीकेव्ही मिनी दालमिल' https://goo.gl/gUOIBA
- आरक्षणामुळे ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी परदेशात जावं लागतं, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळकांचं वक्तव्य, वक्तव्याचा विपर्यास, आरक्षणाला कोणाचाच विरोध नसल्याचं टीकेनंतर स्पष्टीकरण https://goo.gl/w3BisM
- सीता आणि द्रौपदीसारखी अगतिकता सहन करावी लागते, अंगणवाडी सेविकांसाठी श्रमजीवी संघटनेच्या विवेक पंडितांनी केलेल्या आंदोलनावर पालघरच्या सीईओ निधी चौधरींचा संताप http://abpmajha.abplive.in/live-tv/
- पंकजा मुंडेंची शांतता ही राजकीय खेळी, भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींच्या आरोपानंतर नव्या राजकारणाला सुरुवात https://goo.gl/iScRjJ
- घर विक्री करताना शाकाहारी-मांसाहारी भेद करु नका, मनसेचा मुंबईतील सर्व बिल्डरांना इशारा https://goo.gl/4qNkVx
- पनवेल महापालिकेत भाजप स्वबळावर, शिवसेनेकडून युतीचा प्रस्ताव न आल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांचे संकेत https://goo.gl/s3hfhF
- कल्याणमध्ये पैसे देण्याच्या बहाण्याने विवाहितेवर पतीच्या दोन मित्रांकडून सामूहिक बलात्कार, दोन्ही आरोपी ‘बेस्ट’ बसचे चालक https://goo.gl/frJ8kh
- 25 हजार जणांना घेऊन आंदोलन करेन, 36 कामगारांना कामावरुन काढणाऱ्या वर्ध्यातील उत्तम गॅल्वा कंपनीला आमदार बच्चू कडूंचा इशारा https://goo.gl/NtTU63
- भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची प्रकृती चिंताजनक, दाऊद व्हेंटिलेटरवर, सूत्रांची माहिती, छोटा शकीलने दावा फेटाळला https://goo.gl/VCNkIG
- ‘बाहुबली 2’चा बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व धुमाकूळ, पहिल्याच दिवशी दोनशे कोटींची कमाई https://goo.gl/lHZKXm
- एअरटेलची इंटरनेट टीव्ही सेवा सुरु, डिशशिवाय वायफायच्या माध्यमातून नेट कनेक्शन https://goo.gl/iWOMwZ
- गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचं वेतन जगात अव्वल, महिन्याला तब्बल एक अब्ज रुपये पगार https://goo.gl/ZHJItx
विशेष कार्यक्रम : तुफान आलंया : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचा भाग 4, पाहा आज रात्री 9 वाजता
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर