वर्धा  : वर्ध्याच्या बोर अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्पाची सफर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अभिनेता विवेक ओबेरॉयनं नुकतीच केली. सेलू तालुक्यातील हिंगणी येथे हा व्याघ्र प्रकल्प आहे.



बोरच्या व्याघ्र प्रकल्पात त्यांना वाघाचं दर्शनही झालं. बोर अभयारण्याच्या गेटचं उद्धाटन करण्यासाठी वनमंत्री मुनगंटीवार आणि विवेक ओबेरॉय यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी जंगल सफारीची मजाही लुटली.



जंगल सफारीनंतर विवेक ओबेरॉयनं व्याघ्र प्रकल्पातील सुरक्षारक्षकांचं आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. तसंच त्यांना शुभेच्छाही दिल्या.

पाहा व्हिडीओ :