औरंगाबाद: रोशन गेटजवळ दुकानाला भीषण आग, अग्नीशमनच्या दोन गाडया घटनास्थळी रवाना


-------------------

ले. जनरल बिपीन रावत नवे लष्करप्रमुख, तर एअर मार्शल बी एस धनोआ नवे वायूसेना प्रमुख

------------------------------------

1 . काळ्याचं पांढर करण्यासाठी सरकारकडून अखेरची संधी, आजपासून टॅक्स डिस्क्लोजर योजनेला सुरुवात, बेहिशेबी संपत्तीवर 50 टक्के दंड

------------------

2 . मुंबईतल्या अंधेरीत 1 कोटी 40 लाखांच्या नवीन नोटा जप्त, डीएन नगर पोलिसांची कारवाई, 4 जण ताब्यात

------------------

3 . पेट्रोल सव्वा 2 रुपये तर डिझेल पावणेदोन रुपयांनी महागलं, आजपासून नवे दर लागू, कच्च्या तेलाची किंमत वाढल्याचा परिणाम

----------------------------

4 . काँग्रेसला पक्ष महत्वाचा तर भाजपला देश, इंदिरा गांधींचा दाखला देत मोदींची टीका, तर नोटबंदी म्हणजे जनतेवर हल्ला, राहुल गांधींचा पलटवार

-----------------

5 . सरकारकडून नगराध्यक्षांच्या अधिकारात मोठी वाढ, नगरपालिका निवडणुकांतील मोठ्या विजयानंतर भाजपची स्मार्ट खेळी

----------------

6 . वर्ध्याच्या वाघ्रप्रकल्पाची वनमंत्र्यांकडून सफर, मुनगंटीवार आणि विवेक ओबेरॉयला वाघाचं दर्शन

-------------------

एबीपी माझा वेब टीम