नांदेड, सांगली - सातारा, जळगाव, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया या सहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा रिक्त होत असल्यामुळे, त्यासाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान नांदेड आणि यवतमाळमध्ये अपक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
कोण कोण रिंगणात?
यवतमाळ –
- संदीप बाजोरिया - राष्ट्रवादी
- शंकर बडे - काँग्रेस
- तानाजी सावंत - शिवसेना -भाजपा
पुणे -
- अशोक यनपुरे - विद्यमान नगरसेवक भाजपाचे
- संजय जगताप - काँग्रेस
- अनिल भोसले - राष्ट्रवादी काँग्रेस
- विलास लांडे - अपक्ष
- गणेश गायकवाड - अपक्ष
- बाबू वागसकर - मनसे
- शिवसेनेचे माऊली उर्फ ज्ञानेश्वर खंडागळे
नांदेड –
- अमर राजूरकर - काँग्रेस
- श्यामसुंदर शिंदे - अपक्ष
सांगली-सातारा
- युवराज बावडेकर - नगरसेवक भाजप
- राष्ट्रवादीचे शेखर गोरे (अधिकृत उमेदवार) / अरूण लाड ( डमी अर्ज, चुकून पहिला बाद झाला तर)
- मोहनराव कदम- काँग्रेस
- शेखर माने ( काँग्रेस बंडखोर- अर्ज मागे घेण्याची शक्यता)
जळगाव -
- चंदू पटेल- भाजप
- सुरेश चौधरी - शिवसेना
- गुलाबराव देवकर - राष्ट्रवादी
- लता छाजेड - काँग्रेस
- नितीन बरडे - खान्देश विकास आघाडी
भंडारा गोंदिया –
- राजेंद्र जैन - राष्ट्रवादी
- प्रफुल अग्रवाल- काँग्रेस
- परिने फुके- भाजपा