नागपूर : विदर्भातील 11 नगरपालिका/नगरपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. नागपुरातील 9 आणि गोंदियातील दोन  नगरपालिकेत कोणाची सत्ता आणि कोणाचा नगराध्यक्ष निवडून आला त्याचा आढावा -
नगराध्यक्ष - भाजप - 6 काँग्रेस - 1 राष्ट्रवादी - 0 विदर्भ माझा - 1 नगरविकास आघाडी -1
नगरापालिका एकूण जागा नगराध्यक्ष     सत्ता
सावनेर 20 रेखा मोवाडे, भाजप भाजप (14 जागा)
उमरेड 25   विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप भाजप (19)
काटोल 23 वैशाली ठाकूर, विदर्भ माझा विदर्भ माझा – 18
www.abpmajha.in
नरखेड 17 अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी राष्ट्रवादी – 8
खापा नगरपरिषद 17 प्रियांका मोहिते, भाजप भाजप – 15
मोहपा 17 शोभा कऊटकर (काँग्रेस) काँग्रेस – 10
तिरोडा नगरपरिषद (गोंदिया) 17 सोनाली देशपांडे (भाजप) राष्ट्रवादी – 9
कामठी 32  सहजा सपास, काँग्रेस  काँग्रेस (15)
कळमेश्वर नगरपरिषद – 17 स्मृती इखार (भाजप) काँग्रेस – 8
रामटेक 17 दिलीप देशमुख, भाजप भाजप -13
गोंदिया 42  अशोक इंगळे, भाजप  भाजप- 18
 

नगरपालिकानिहाय निकाल

सावनेर – एकूण जागा – 20 भाजप – 14 काँग्रेस – 06 नगराध्यक्ष – रेखा मोवाडे, भाजप *************************** उमरेड – एकूण जागा – 25 भाजप – 19 काँग्रेस – 6 नगराध्यक्ष – विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप *************************** काटोल – एकूण जागा – 23 विदर्भ माझा – 18 शेकाप – 4 भाजप – 1 काँग्रेस – 0 राष्ट्रवादी – 0 नगराध्यक्ष – वैशाली ठाकूर, विदर्भ माझा *************************** नरखेड – एकूण जागा – 17 राष्ट्रवादी – 8 नगरविकास आघाडी  – 5 शिवसेना – 3 अपक्ष -1 नगराध्यक्ष – अभिजीत गुप्ता, नगरविकास आघाडी *************************** खापा नगरपरिषद – एकूण जागा – 17 भाजप – 15 काँग्रेस – 1 अपक्ष – 1 नगराध्यक्ष – प्रियांका मोहिते, भाजप *************************** मोहपा – एकूण जागा – 17 काँग्रेस – 10 भाजप – 5 शिवसेना – 2 नगराध्यक्ष – शोभा कऊटकर (काँग्रेस) *************************** तिरोडा नगरपरिषद – एकूण जागा 17 राष्ट्रवादी – 9 भाजप – 5 शिवसेना 2 अपक्ष – 1 नगराध्यक्ष – सोनाली देशपांडे (भाजप) *************************** कामठी – एकूण जागा – 32 काँग्रेस – 16 भाजप – 8 शिवसेना – 1 बसपा -1 अपक्ष – 3 MIM -1 रिपब्लिकन एकता मंच- 2 नगराध्यक्ष – सहजा सपास, काँग्रेस *************************** कळमेश्वर नगरपरिषद – एकूण जागा – 17 काँग्रेस – 8 राष्ट्रवादी – 2 भाजप – 5 शिवसेना 2 भाजप 5 नगराध्यक्ष – स्मृती इखार (भाजप) *************************** रामटेक एकूण जागा – 17 भाजप -13 शिवसेना – 2 काँग्रेस – 2 नगराध्यक्ष – दिलीप देशमुख, भाजप *************************** गोंदिया – एकूण जागा – 42 भाजप - 18 राष्ट्रवादी – 7 काँग्रेस – 9 शिवसेना – 2 बसपा - 5 अपक्ष - 1 नगराध्यक्ष – अशोक इंगळे, भाजप *************************** नागपूर जिल्हानिहाय कोणाला कुठे बहुमत? भाजप – रामटेक, उमरेड, सावनेर, खापा, काँग्रेस – कळमेश्वर (राष्ट्रवादीसह ), मोहपा राष्ट्रवादी – नरखेड (काठावरचे बहुमत) विदर्भ माझा – काटोल नगराध्यक्ष भाजप – रामटेक, कळमेश्वर, सावनेर, खापा, उमरेड काँग्रेस – मोहपा राष्ट्रवादी – नगरविकास आघाडी – नरखेड विदर्भ माझा – काटोल