- अडीच लाख – टॅक्स नाही
- अडीच ते 5 लाख – 10 %
- 5 ते 10 लाख – 20 %
- 10 लाखांवर – 30 %
#अर्थबजेटचा : देशाचा अर्थसंकल्प तुमच्या हातात
एबीपी माझा वेब टीम | 01 Feb 2018 10:44 AM (IST)
टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल.
मुंबई : जीएसटीनंतर देशाचं पहिलंच बजेट आज सादर होत आहे. संपूर्ण देशाचं या बजेटकडे लक्ष लागलं आहे. टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटचं सर्वात मोठं कव्हरेज तुम्ही एबीपी माझावर पाहू शकाल. शेती, उद्योग, महिला, नोकरदार, रेल्वे अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञ बजेटचा अर्थ सांगतील. विविध क्षेत्रातील दिग्गजांची फळी एबीपी माझाच्या बजेटरुममध्ये असेल. सध्याचा इन्कम टॅक्स स्लॅब