1. मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकातील आरक्षण द्यावं अन् विषय संपवावा, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांचं आवाहन https://bit.ly/3mIfgA5 मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार, EWS चा लाभ देण्याच्या निर्णयावरुन संभाजीराजेंचा इशारा https://bit.ly/2M6iAIA





  1. इंग्लंडवरुन आलेला नागपूरचा तरुण कोरोनाच्या नवीन प्रकाराने बाधित असल्याचा संशय, प्रशासन सतर्क.. स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत https://bit.ly/2KTj2ta





  1. आमदार निलेश लंकेंची भन्नाट आयडिया, पारनेरमधील 30 ग्रामपंचायती बिनविरोध https://bit.ly/34H7j7S ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले, देऊ लागले लाखोंच्या ऑफर्स https://bit.ly/2WERmea





  1. तात्काळ विशेष अधिवेशन बोलावून नवे शेती कायदे मागे घेण्याची काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मागणी, दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या असलेलं निवेदन राष्ट्रपतींना सादर, https://bit.ly/3mLT9Zm तात्काळ विशेष अधिवेशनासाठी 11 प्रमुख पक्षाचं निवेदन जारी





  1. नव्या शेतकरी कायद्याच्या समर्थनात भाजपची आत्मनिर्भर यात्रा सांगलीमध्ये.. राजू शेट्टी याची दशा 'पिंजरा' तील मास्तर सारखी, आशिष शेलार यांची टीका https://bit.ly/3nOsOv0 तर शरद पवार जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा, सदाभाऊ खोतांचा घणाघात https://bit.ly/3rAUupI





  1. गंगाखेडचे रासप आमदार रत्नाकर गुट्टेंना ईडीचा मोठा झटका, 255 कोटींची मालमत्ता जप्त, शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर घेतलेल्या कर्जाची रक्कम स्वतःच्या कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे उघड https://bit.ly/3rqDAtF





  1. मनसे आणि अॅमेझॉन यांच्यातील वाद चिघळला, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नोटीस, दिंडोशी कोर्टात हजर राहण्याचे निर्देश https://bit.ly/2WI0kap





  1. कोरोना लसीत डुक्कराची चरबी असेल तर 'हराम', सरकारनं आधी माहिती द्यावी- ऑल इंडिया सुन्नी जमीयत उलेमाचं आवाहन https://bit.ly/34DdSZa तर डुक्कराच्या मांसाचा अंश असलेल्या कोरोना लसीला UAE फतवा परिषदेची मान्यता https://bit.ly/3aEoXNq





  1. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या छाप्याबाबत अभिनेता अर्जुन रामपालचा गौप्यस्फोट, एनसीबीने कुत्र्याची औषधं जप्त केल्याचा दावा https://bit.ly/2KWOZ3x





  1. आता आयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता https://bit.ly/3mHRJ1X



ABP माझा स्पेशल :


TRP अभावी ´सावित्रीजोती´ मालिका बंद होणं दुर्दैव, मालिकेला राजाश्रय देण्यासाठी पुढाकर घ्यावा : प्रा. हरी नरके https://bit.ly/2KBpdSP



अंबानींच्या नातवाला नवी ओळख; जाणून घ्या त्याच्या नावातील खास बाब https://bit.ly/3ryqSJF



सिग्नलवर बाचाबाची, मुजोर रिक्षाचालकाची भर रस्त्यात दुचाकीस्वाराला जोरदार धडक https://bit.ly/3pm4OzT



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv



इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv



फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha



ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv



टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv