ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 डिसेंबर 2020 | मंगळवार


*1.* लंडनहून रात्री भारतात आलेल्या विमान प्रवाशांपैकी दिल्लीतील पाच, कोलकात्यातील दोन तमिळनाडू आणि कर्नाटकातील प्रत्येकी एक जण कोरोनाबाधित, मुंबईत उतरलेले सर्व प्रवाशी संस्थात्मक क्वारंटाईन https://bit.ly/3plKT4d

*2.* ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांची विविध स्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा, सतर्क राहण्याचं आवाहन, चाचण्या वाढवण्याच्या सूचना https://bit.ly/34CRT4J

*3.* कोरोनाविषाणूच्या नव्या प्रजातीची लागण रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली, 25 नोव्हेंबरपासून लंडनहून आलेल्या प्रवाशांचा शोध घेण्याचे निर्देश https://bit.ly/34xbOBN

*4.* रात्रीची संचारबंदी सुरु असताना राजरोस सुरु असलेल्या नाईट क्लबवर मुंबई पोलिसांचा छापा, क्रिकेटर्ससह अनेक सेलिब्रिटींची उपस्थिती, 34 ग्राहकांसह सात कर्मचाऱ्यांवर गुन्हा आणि जामीनावर सुटका https://bit.ly/38rtOPl

*5.* कृषी कायद्याविरोधात मुंबईत आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना रोखलं, राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अंबानी-अदानींच्या कार्यालयावर निघणार होता मोर्चा https://bit.ly/2WIS2ip

*6.* अवकाळी अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या दौऱ्याचा दुसरा दिवस, पथकाच्या वरवरच्या पाहणीवर शेतकरी संतप्त https://bit.ly/2WBQKG5

*7.* पुण्यात पुन्हा गव्याचं दर्शन, बावधन परिसरात दिसलेल्या गव्याला सुरक्षित पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू https://bit.ly/2M03ZhO

*8.* सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीपर्यंत होणार नाही, शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयाल यांची माहिती https://bit.ly/2KQVjcM

*9.* कागदपत्रे गोळा करुन परस्पर कर्ज, हफ्त्यासाठी बँकेकडून तगादा सुरु झाल्यावर फसवणूक उघडकीस, नवी मुंबईतील प्रकार https://bit.ly/3pgkULu

*10.* गुन्हेगारीत पाटण्यानंतर नागपूर दुसऱ्या क्रमांकावर;  देशातील टॉप 20 मध्ये पुणे आणि मुंबईचाही समावेश, NCRB चा अहवाल https://bit.ly/3pfpLfU

*ABP माझा ब्लॉग*

*BLOG -* गेल्या वर्षी चीन, यावर्षी ब्रिटन, यूरोप! https://bit.ly/34C5tFj

*ABP माझा स्पेशल :*

National Mathematics Day | कोण आहेत श्रीनिवास रामानुजन, का साजरा केला जातो गणित दिन? https://bit.ly/38otdy0

कोरोना काळात नोकरी गेली, पण एका फोन कॉलमुळे नशीब उघडलं! https://bit.ly/38plpfe

जाणून घ्या, Google ला कशी सापडतात तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं https://bit.ly/3aLS9SX

*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर -* https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv