दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. 1. Maharashtra Karnataka Border Dispute : अमित शहांचा आदेश बसवराज बोम्मईंनी धुडकावला? बेळगाव, कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांची दंडूकेशाही https://bit.ly/3hCWKws बेळगावला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते कोगनोळी टोलनाक्यावर आक्रमक; एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड https://bit.ly/3HQok3V
2. तोट्यातील सहकारी कारखाने राज्य सरकार खरेदी करणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती https://bit.ly/3HMgNmE सीमावाद आणि महापुरूषांच्या अपमानावरून विरोधक आक्रमक, गदारोळानंतर कामकाज स्थगित, जाणून घ्या अधिवेशनात दिवसभरात काय घडलं https://bit.ly/3j4EqfU
3. 'आई' आणि 'लोकप्रतिनिधी' सरोज अहिरेंची दुहेरी भूमिका, अडीच महिन्याच्या बाळाचं विधानभवनात पहिलं पाऊल https://bit.ly/3uY0V9c नागपूर अधिवेशनात नाशिकची आमदार आई, मुख्यमंत्र्यांकडून बाळाचं कौतुक! https://bit.ly/3WaDRA2
4. पुण्यात एमपीएससीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर! 2025 पासून नवीन पॅटर्न लागू करा; विद्यार्थ्यांची मागणी https://bit.ly/3jaFleW JEE Mains 2023 जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकला; विद्यार्थी आणि पालकांची मागणी, पण का? https://bit.ly/3WcnNh6
5. पुण्यात रिक्षा चालक-मालक संघटनांचं आंदोलन; संपातील गुन्हे मागे घेण्याची मागणी https://bit.ly/3BIH5CI
6. सोलापूरमध्ये विमानतळही हवे आणि सिद्धेश्वर साखर कारखानाही! सोलापुरातील कामगार आणि शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा https://bit.ly/3Wgdj0o
7. अमरावती हादरलं, एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सात जणांना अटक https://bit.ly/3uZuIhR
8. खराटा आणि खटाऱ्याचा घोळ, सरपंच निवडणुकीत प्रचार केला खराट्याचा, प्रत्यक्ष बॅलेटवर आला खटारा! अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील प्रकार https://bit.ly/3hAGBaG
9. ऐन हिवाळ्यात हुडहुडी गायब, मुंबईकर उकाड्याने हैराण! सलग तिस-या दिवशीही तापमान वाढ https://bit.ly/3YxYw2s
10. Fifa World Cup Final Result : मेस्सीचं स्वप्न साकार! फिफा विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिना विजयी, पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने फ्रान्सवर मात https://bit.ly/3V9Hu81 तेवीस वर्षांचा एम्बाप्पे एकटा अर्जेंटिनाला भिडला, एकट्यानं 4 गोल मारूनही फ्रान्स हरला, सात्वंनासाठी थेट राष्ट्रपती मैदानात https://bit.ly/3hCk4KO
माझा ब्लॉग
BLOG : तो आला, तो लढला अन् त्यानं जिंकलं! एबीपी माझाचे प्रतिनिधी शशांक पाटील यांचा विशेष लेख https://bit.ly/3WrqnPT
BLOG : जग्गजेता मेस्सी; काल... आज... अन् उद्याही! एबीपी माझाच्या प्रतिनिधी श्रद्धा भालेराव यांचा विशेष लेख https://bit.ly/3V8nHpm
ABP माझा स्पेशल
एलन मस्क म्हणाले, ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होऊ का, जयंत पाटील म्हणतात, आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकाल द्या! https://bit.ly/3PBlFwS
Just.B. N. Srikrishna: न्यायाधीश, पत्रकार डगमगले तर लोकशाही कोसळणार; न्या. बी.एन. श्रीकृष्णा यांचे प्रतिपादन https://bit.ly/3YxWob2
FIFA Prize Money: फक्त विजेताच नाहीतर, विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांवरही FIFA कडून बक्षिसांची लूट; कोणाला मिळणार किती Prize Money? https://bit.ly/3PAFEvN
Lionel Messi offered a bisht : कतारच्या राजेंनी मेस्सीला अर्पण केला तो बिष्ट आहे तरी काय? मेस्सीने वर्ल्डकप स्वीकारताना तो का परिधान केला होता? https://bit.ly/3hHZSad
China Corona : चीनमध्ये जुनं संकट पुन्हा नव्याने समोर, जानेवारीत 50 लाख नागरिकांना कोरोना होण्याची शक्यता : रिपोर्ट https://bit.ly/3v7GE0J
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv