दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2023 | गुरुवार


1. नाशिक विधानसभा परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता,  सत्यजीत तांबे अपक्ष लढणार पण काँग्रेसचेच उमेदवार, तर तांबेंना पाठिंबा देण्याबाबत विचार करु, बावनकुळेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3ZybPAD   शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील लढती ठरल्या, 5 मतदारसंघात कोण-कुणाविरुद्ध भिडणार? https://bit.ly/3ZwZBbq  सुधीर तांबेऐवजी ऐनवेळी सत्यजीत तांबेंना उमेदवारी;.... अन् काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना माहित नाही! https://bit.ly/3Qw08Gt 


2. शिंदेंनी भाजपची साथ सोडल्यास विचार करू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य, ठाकरे गटासोबत युतीसाठी तयार मात्र उद्धव ठाकरेंनीही भूमिका जाहीर करावी,  प्रकाश आंबेडकरांची मागणी https://bit.ly/3VZOHIh 
 
3. मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो लाईन 2A ची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी, 19 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन https://bit.ly/3W1L6Jz  मुंबईतील वाहतूक कोंडीवर डबलडेकर टनेलचा पर्याय काळाची गरज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे https://bit.ly/3CJoQgJ  2024 अखेरीस आपल्या रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेसारखी असेल: नितीन गडकरी https://bit.ly/3ZwZ1KM  


4.समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुस्साट वेगाला कारवाईचा ब्रेक; महिनाभरात 9 लाखांच्या दंडाची वसुली https://bit.ly/3ZoUTMR 


5. 15 ऑगस्टपूर्वी राज्यातील 75 हजार पदांची नोकरभरती पूर्ण होणार, परीक्षा सुरळीत होण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार https://bit.ly/3XsRrPx  20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा https://bit.ly/3CLdDwb 


6. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात थंडीची हुडहुडी, मुंबईसह पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर,आणि नागपूरचा पारा घसरला, कोकणताही गारठा वाढला https://bit.ly/3X3Tqdi 


7. जुन्या नोटांचे करायचे तरी काय? सांगली जिल्हा बँकेसह 8 जिल्हा बँकांमध्ये 101 कोटींच्या जुन्या नोटा अक्षरश:पडून! https://bit.ly/3Xi57Ni 


8. उजनीच्या काठावर एसटी ड्रायव्हरला हार्ट अॅटक, धावत जाऊन स्टिअरिंग सांभाळलं; 40 जणांच्या सुटकेचा थरार https://bit.ly/3GCEcoA 


9. 'आशेच्या भांगेची नशा भारी...'; नागराज मंजुळेनं शेअर केलं 'घर, बंदूक, बिरयानी' चं पोस्टर जारी,  30 मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित https://bit.ly/3GASLZR 


10. कुलदीप-सिराजची कमाल गोलंदाजी, 215 धावांवर श्रीलंका सर्वबाद, टीम इंडिया मालिकेत विजयी आघाडी घेण्यास सज्ज https://bit.ly/3GBVfa5 


*युवा दिन स्पेशल*


मेकॅनिकल इंजिनिअर युवकानं सुरगण्यात उभारला भन्नाट प्रकल्प, 'रानझोपडी' लाखो पर्यटकांचं आवडत ठिकाण https://bit.ly/3QAplzl 


राष्ट्रीय युवा दिनी स्वामी विवेकानंदांबद्दल 'या' गोष्टी माहिती असायलाच हव्यात... https://bit.ly/3H0jpwu 


कॉन्टेंटची निर्मिती ते सोशल मिडीयावर धमाल; नील-करणशी दिलखुलास गप्पा
https://www.youtube.com/watch?v=HUjf9EMLeAM&t=48s 


वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार ते राजकारण; तुषार भोसले 'माझा'वर
https://youtu.be/dk3hFf550mg 


कमी वय,साहित्य क्षेत्रातील मोठं नाव,लेखिका श्रुती कानेटकर माझावर
https://youtu.be/_2LIfVHjipI 


*एबीपी माझा स्पेशल*


मुंबई ते अलिबाग अंतर अवघ्या 15 मिनिटात! ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला होणार- काय आहे खासियत https://bit.ly/3iEh0hz 


पुणे- मुंबई प्रवास आता काही मिनिटांत शक्य; विमानसेवा पुन्हा सुरु होणार https://bit.ly/3GC6hMy 


जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ गंगा विलास प्रवासासाठी सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा https://bit.ly/3IECs0J 


शेतीला बांध नसणारं गाव, महाराष्ट्रातील अनोख्या गावाची सर्वत्र चर्चा; काय आहे शेकडो वर्षाची परंपरा https://bit.ly/3IIZeED 


आता एकाच कंपनीत पाच वर्ष थांबण्याची गरज नाही, त्यापूर्वीही मिळू शकते ग्रॅच्युइटी; पण कशी? https://bit.ly/3ZulVlS 



*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha