ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2022 | गुरुवार


1. Majha Katta : फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत केवळ चर्चा, लेखी व्यवहार झालेच नाहीत,  उद्योगमंत्री उदय सामंतांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट https://cutt.ly/3C4tiOV वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा दुप्पट नोकऱ्या महाराष्ट्रात देणार, उदय सामंतांचं आश्वासन https://cutt.ly/1C4tzY6 


2. फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू, हे म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं; शरद पवारांची टीका https://cutt.ly/6C4tb8S वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेण्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचेही नुकसान; काँग्रेसचा दावा https://cutt.ly/HC4tCLm प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय आधीच घेतलेला, फॉक्सकॉन वादावर वेदांताच्या अनिल अग्रवाल यांचं स्पष्टीकरण https://cutt.ly/OC4t9FM 


3. कोकणातील रिफायनरीबाबत RRPCL कडून सरकारला महिनाभराचा अल्टिमेटम, प्रकल्प गमावणं राज्याला परवडणार का? https://cutt.ly/bC4yrpj रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, त्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत : उदय सामंत https://cutt.ly/YC4ydNk 


4.  अजबच! कंत्राटदाराला मिळालेलं कंत्राट भुमरेंच्या जावयाला; थेट रजिस्ट्रीच करून घेतल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप https://cutt.ly/FC4ykq5 


5. मुले पळवणारी टोळी समजून, साधूंना झालेल्या मारहाण प्रकरणी सांगली जिल्ह्यातील लवंगा गावातील 25 जणांवर गुन्हा, सात जणांना अटक https://cutt.ly/kC4y8jW  देवेंद्र फडणवीसांचा रशियाहून पोलीस महासंचालकांना फोन, साधू मारहाण प्रकरणाचा अहवाल मागवला https://cutt.ly/fC4uwSo 


6. तब्बल 70 वर्षानंतर भारतात चित्ता दिसणार! नामिबियातून 8 चित्ते भारतात आणणार, जम्बोजेट सज्ज https://cutt.ly/RC4yQhs 


7. चुकीच्या मीटर रिडिंगमुळे वीजबिलांमध्ये तफावत, रिडिंग घेणाऱ्या 76 एजन्सी बडतर्फ, महावितरणचा झटका https://cutt.ly/ZC4yJV2 


8. मुख्यमंत्री होऊन अडीच महिने झाले तरी ते फक्त दही हंडीच फोडतायेत, राजू शेट्टींचा एकनाथ शिंदेंना टोला https://cutt.ly/nC4yBtw 


9. सराफावर अनैसर्गिक अत्याचार: अकोल्यात न्यायालयाच्या आदेशानंतर चार पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हे दाखल https://cutt.ly/GC4uaoP 


10. रशियात पुतळ्याचं अनावरण होत असताना मुंबईतील स्मारकाचं काय? अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकावरून हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल https://cutt.ly/lC4uz4T 


ABP माझा ब्लॉग


जु'लेह' लडाख (भाग 1), एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://cutt.ly/kC4o9DA


डिजिटल माझा स्पेशल


700 गुंडांची गॅंग, डझनभर मर्डर, सिद्धू मुसेवालाची केस; लॉरेन्स बिष्णोई कोण? https://cutt.ly/aC4rMft


ABP माझा स्पेशल


Gadchiroli : गडचिरोलीतील मुलचेरा गावचा अनोखा उपक्रम, दररोज पहाटे सामूहिक राष्ट्रगीत गायन https://cutt.ly/XC4umP8 


SCO Summit 2022 : तीन वर्षांनंतर भारत-पाकिस्तानचे PM एकाच व्यासपीठावर, SCO शिखर परिषदेत काय असेल खास? https://cutt.ly/OC4uUly 


तर ठरलं 'हे' मंत्री करणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आठही जिल्ह्यात ध्वजारोहण, औरंगाबादला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, तर देवेंद्र फडणवीस करणार नांदेडमध्ये ध्वजारोहण https://cutt.ly/zC4uPBP 


Nashik News : तुफान राडा! पिंपळगाव टोलनाक्यावर दोन महिला एकमेकींना भिडल्या, मग काय...! https://cutt.ly/AC4uJiK 


धक्कादायक! पोलिसच निघाला लुटारू, सराफा व्यापाऱ्याला अडवून सोनं, साडेआठ लाख रुपये लुटले https://cutt.ly/iC4uLOr 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv