दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*1.* विठ्ठलभक्तांसाठी मोठी बातमी! विठुरायाचं मंदिर दिसणार 700 वर्षांपूर्वीच्या मूळ रूपात; 73 कोटी 80 लाखांचा आराखडा मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा https://bit.ly/3UbSml6 सीमावादाचा फटका कानडी विठ्ठलभक्तांना; रात्रीतून चोरुन प्रवास करत भाविक पोहोचताहेत पंढरीत https://bit.ly/3GMMZFZ
*2.* गोवरचा विळखा वाढला, राज्यभरात 10 हजार 234 संशयित रुग्ण, अतिरिक्त लसीकरणासाठी मुंबई महापालिकेकडून हॉटस्पॉटमधील 1 लाख 40 हजार मुलांची यादी तयार https://bit.ly/3GPF22V
*3.* नाशिकमध्ये पोलीस भरती प्रक्रियेचे सर्व्हर डाऊन, उमेदवार रात्रभर सायबर कॅफेवर! https://bit.ly/3F5l8zx पोलीस भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या; धनंजय मुंडेंची मागणी https://bit.ly/3OJwGvQ
*4.* फ्रिजमधून गेलेल्या खोक्यांचा शोध घेणार, केसरकरांच्या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य, खोके सरकारवरुन टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर https://bit.ly/3U9xUS8 फ्रीजचा बॉक्स भरून कोणाकडे काय गेलं हे सांगेन; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा https://bit.ly/3GPHEh6 राज्यातील सरकारला खोके सरकार म्हणून देशात मान्यता, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल https://bit.ly/3u4YDEM
*5.* राज्यकर्ते राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत आहे का? संभाजीराजे छत्रपतींचा सवाल, शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांवर कोणतीही कारवाई न झाल्यानं आक्रमक पवित्रा https://bit.ly/3F5rkaQ
*6.* गांधींच्या हत्येचे धागेदोरे थेट काँग्रेसपर्यंत; रणजित सावरकरांचा एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' कार्यक्रमात खळबळजनक दावा https://bit.ly/3gBIZ0C क्रांतिकार्यातील सावरकरांच्या सहभागाबद्दल जर जाणून घ्यायचंय तर जुने रेकॉर्ड्स बाहेर काढा : रणजित सावरकर https://bit.ly/3GMc1VX
*7.* गुजरात निवडणुकीत जाणं अधिकृत काम आहे का? राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढांना न्यायालयाचा संतप्त सवाल https://bit.ly/3AOYzgh गुजरातमध्ये यावेळी चमत्कार घडणार, आम्ही गुंडगिरीपासून मुक्ती मिळवून देऊ: अरविंद केजरीवाल https://bit.ly/3EGR3Fk
*8.* नाशिकमधील म्हसरुळच्या आश्रमात संचालकांकडून पाच विद्यार्थिनींवर अत्याचार, संचालक हर्षल मोरेवर पोक्सोसह बलात्काराचे 6 गुन्हे दाखल https://bit.ly/3ijXsyN
*9.* प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकवणारी घटना, औरंगाबादच्या लासूर रेल्वे स्थानकावर एकाच प्लॅटफॉर्मवर दोन रेल्वेगाड्या समोरासमोर https://bit.ly/3EDRss5
*10.* 'करो या मरो'च्या सामन्यात अर्जेंटिनानं मेक्सिकोला 2-0 नं हरवलं; मेस्सी, एन्झो फर्नांडीझ ठरले विजयाचे हिरो https://bit.ly/3u6HZom किलियन एम्बापेची दमदार कामगिरी; फ्रान्सचा डेन्मार्कवर 2-1 नं विजय https://bit.ly/3OEdTli
*ABP माझा स्पेशल*
हलका ताप असल्यास अँटिबायोटिक औषध देणं टाळा, आयसीएमआरच्या डॉक्टरांना सूचना https://bit.ly/3u3Lcox
झेडपी शाळेतील पाचवीच्या पोरांचे वर्गातील दोस्तासाठी कायपण! कोणाला कळूही न देता आजारपणात केली मदत https://bit.ly/3u2dxLN
आरे डेअरी मोजतेय शेवटच्या घटका! डेअरीच्या नावाचे सर्व प्रकल्प सध्या बंद https://bit.ly/3EG1wkc
'महाभारत' फेम अभिनेता फसवणुकीचा बळी; नेमकं प्रकरण काय? https://bit.ly/3Xu35u6
Wardha : एका हाताने टाळी वाजवण्याचा विक्रम, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद https://bit.ly/3ibOlQt
भावा यशाला आणि पैशाला शॉर्टकट नसतो!; डबलच्या आमिषाने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गंडवागंडवीत वाढ https://bit.ly/3XEAAtZ
*माझा ब्लॉग* : भूमिका जगणारा आणि भूमिका घेणारा कलावंत! एबीपी माझाचे वृतनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://bit.ly/3u4BAdd
*माझा कट्टा* : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्याशी संवादाची लिंक https://youtu.be/GHb5Pj-Oxs0
*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv
*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha