दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2023 | रविवार
*1.* जुन्या पेन्शनविषयी राज्य सरकार सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया https://bit.ly/3iU6sLs जुनी पेन्शन योजना लागू झाली तर तिजोरीवर 55 हजार कोटींचा अतिरिक्त भार, 'क' वर्ग कर्मचाऱ्यालाही मिळणार 30 हजारांची पेन्शन https://bit.ly/3whifGV
*2.* ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा उद्या होण्याची शक्यता; तर माझी युती फक्त शिवसेनेसोबत, काँग्रेस-राष्ट्रवादीचे नंतर पाहू, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य https://bit.ly/3ZUaRi1 आमचं अजून नातं जमलं नाही.. फक्त लाईन मारणं सुरू आहे, युतीवर प्रकाश आंबेडकरांची मिश्किल प्रतिक्रिया https://bit.ly/3ZQxofM
*3*. बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं उद्या अनावरण, राज्य सरकारकडून ठाकरे कुटुंबाला निमंत्रण, सोहळा राजकीय असल्याची संजय राऊतांची टीका, तर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना संबोधित करणार https://bit.ly/404KPce
*4.* ऐन थंडीत पाऊस; हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा अंदाज, कुठे अन् कधी कोसळणार पाऊस? https://bit.ly/3ZR3RTg महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं; थंडीचा कडाका वाढला, स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता https://bit.ly/3D5HU9i
*5.* पुण्यात सकल हिंदू समाजाचा मोर्चा, लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी https://bit.ly/406jg2j 'धरणात लघुशंका करणारे आता इतिहासात लघुशंका करायला लागले'; धनंजय देसाईंची अजित पवारांवर जहरी टीका https://bit.ly/3kxIp5F
*6.* धक्कादायक! पुण्यात मनसे जिल्हाध्यक्षावर गोळीबार; कुटुंबीयांसमोरच घडला थरार, गोळीबारामुळे परिसरात खळबळ https://bit.ly/3D6oHEf
*7.* नाशिककरांसाठी मोठी बातमी! शहरात 190 किलोमीटरचे इनर रिंगरोड, तीनशे कोटी रुपयांचा खर्च, दहा हजार वृक्षांवरही कुऱ्हाड https://bit.ly/3wlD4kk
*8*. नांदेडमधील शेतकऱ्याच्या लेकीची उत्तुंग भरारी! अमेरिकेच्या 'कमांडर ऑफ नेवल एअरफोर्स अकॅडमी'साठी निवड, अमेरिकन सरकारकडून मिळाली शिष्यवृत्ती https://bit.ly/3ky6qtf
*9*. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 100 पाऊंडचा दंड, चालत्या कारमध्ये सीटबेल्ट न लावल्यानं स्थानिक पोलिसांनी दंड ठोठावला https://bit.ly/3QWveXQ
*10*. क्रीडा मंत्रालय अॅक्शन मोडमध्ये; कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर WFI च्या कामकाजावर निर्बंध, अतिरिक्त सचिवही निलंबित, बृजभूषण सिंहांवर कारवाई कधी? https://bit.ly/3iW78ju
*ABP माझा कट्टा*
महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याच्यासोबत गप्पांचा फड, पाहा - https://www.youtube.com/watch?v=omXXdyIva1M
*ABP माझा स्पेशल*
धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाममध्ये कसा मिळतो प्रवेश? प्रक्रिया पाहून आपणही अवाक् व्हाल... https://bit.ly/3Hoz4pq
आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय, तो केव्हा सादर केला जातो? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी https://bit.ly/3iRqM0b
गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये नेमका फरक काय? अनेकजण सहसा 'या' गोष्टींबद्दल गोंधळतात https://bit.ly/3HnHMVd
प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठाचं दर्शन, चित्रारथाची पहिली झलक एबीपी माझावर https://bit.ly/3iXNjZ8
राज ठाकरेंच्या आयुष्यावर येतंय नाटक, बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कोण साकारणार? https://bit.ly/3J50Dp4
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv