दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.



ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 फेब्रुवारी 2023 | शुक्रवार 


*1.* अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित पाटलांना मोठा धक्का https://bit.ly/3Yo8Fh8   काळेंचा 'विक्रम'! मराठवाडा शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचा विजयी चौकार https://bit.ly/3RwVWGI  नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजीत तांबेंचा दणदणीत विजय; काय आहेत तांबेंच्या विजयाची कारणं? https://bit.ly/3X33fY6 


*2.* शिक्षक, पदवीधर मतदारसंघात कुणी काय गमावलं अन् कुणी काय कमावलं; विधानपरिषदेच्या पाच जागांचं परखड विश्लेषण https://bit.ly/3XZlsXV  नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबेंचा विजय; 'मामा-भाच्यां'नी मिळून काँग्रेसला 'मामा' बनवलं की काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली?  https://bit.ly/3l8DS9L 


*3*. वर्ध्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन, संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा https://bit.ly/3Y73fHN   मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान गोंधळ; वेगळ्या विदर्भासाठी जोरदार घोषणाबाजी, कागदही भिरकावले https://bit.ly/3l2WbgK 


*4.* दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि भावाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले; 'असा' सुरु आहे प्रचार? https://bit.ly/3RwVXKM 


*5*. दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी  गुन्हाही होणार दाखल https://bit.ly/3RtsyBc  दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान https://bit.ly/3HtvTMd 


*6.* ईडीची 30 तास चौकशी सुरु असताना बँकेत कार्यरत; कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका https://bit.ly/3RyQfIG  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; ईडीने पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याने निषेध https://bit.ly/3JEhr6Q  


*7*. NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट, ईमेल करणाऱ्याकडून तालिबानी असल्याचा दावा https://bit.ly/3wQ5FP0    


*8*. महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू https://bit.ly/3DHbzWv 


*9.* आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा; सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय म्हणत शक्तिप्रदर्शन करणार https://bit.ly/40rXXIl 


*10*. 'अदानी'वर NSEची करडी नजर; 'या' तीन शेअर्सवर देखरेख वाढवणार, अस्थिरता कमी करण्यासाठी पाऊल https://bit.ly/3YlkqFb  अडचणीत अडकलेल्या अदानी समूहाला मिळाली गुड न्यूज! दोन कंपन्यांच्या शेअर दरात उसळण https://bit.ly/3Yin52u 


*ABP माझा स्पेशल*


'लंडनचं वऱ्हाड आलं औरंगाबादला, लंडनचा एडवर्ड आणि औरंगाबादची सांची अडकले विवाहबंधनात https://bit.ly/3HtIfnr 


राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा होणार, GR जारी; 'हे' उपक्रम राबवण्याच्या सूचना https://bit.ly/3HzL4U0 


दुर्गम भागातील मुलांची देशपातळीवर बाजी, नांदेडमधील क्रिकेट स्पर्धा जिंकली, गावाच्या विकासासाठी दिली बक्षिसाची रक्कम https://bit.ly/3HzC94S 


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 'वंदे भारत' एक्सप्रेस दाखल, प्रथमच केला 'हा' इतिहास https://bit.ly/3JVtX23 


जामीन मिळूनही पैशांच्या अभावी तुरुंगातून सुटका होत नाही? सर्वोच्च न्यायालयाने दिले 'हे' निर्देश https://bit.ly/3Yk2bjt 


तेलगू-हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे प्रदीर्घ आजारानं निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3DD55I8 


*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)*  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv             


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha