दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

🪔 *दीपावली शुभेच्छा* 🪔


*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2022 | सोमवार*


*1.* दीपोत्सवानिमित्त देशभरात जल्लोषाचं वातावरण, देवदर्शनानं अनेकांच्या दिवाळीची सुरुवात, सोनं, वाहन आणि घर खरेदीसाठी लगबग https://bit.ly/3zaDmwp  मुहूर्त ट्रेडिंगच्या प्री-ओपनिंगची सुरुवात धमाकेदार, Sensex मध्ये 465 अंकांची उसळण तर Nifty 229 अंकांनी वधारला, शेअर बाजारात तेजीची शक्यता https://bit.ly/3z8PQV6 
 
*2.* कारगिलची 'दिवाळी' कधीच विसरता येणार नाही, जवानांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गौरवोद्गार, दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानवरही निशाणा https://bit.ly/3MWPaIl 


*3.* सिडकोकडून घरांच्या लॉटरीचं 'गिफ्ट', 7 हजार 849 घरांसाठी उद्यापासून ऑनलाईन नोंदणी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ गृहप्रकल्प उभारणार https://bit.ly/3gFrpZi 


*4.* ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला शिंदे-ठाकरे गटातील राजकारणाचा रंग, दोन्ही गटामध्ये जोरदार रस्सीखेच, अन्य ठिकाणीही मनोरंजनाची मेजवानी https://bit.ly/3Do3G8C 


*5.* महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? शिंदे गटातील 22 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार, चर्चांना उधाण https://bit.ly/3N1JDzX 


*6.* 'आनंदाचा शिधा'तून तेल गायब, शंभर रुपयांची कीट पडतेय दोनशेला https://bit.ly/3SKqnZn नाशिकमध्ये आनंदाचा शिधा पोहचतोय 'ऑफलाईन', सर्व्हर डाऊनला पर्याय https://bit.ly/3CYYaI9 


*7.* नुकसानभरपाई मिळाली नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत साजरी केली 'दिवाळी' https://bit.ly/3CYoz9b परतीच्या पावसाचा तडाखा बसलेल्या बळीराजाची दिवाळीही गोड करुयात, एबीपी माझाचं प्रेक्षकांना आवाहन, शेतकरी अजूनही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत https://bit.ly/3Truqe2 


*8.* बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; आरे कॉलनीतील घटना,  ऐन दिवाळीत कुटुंबांवर शोककळा, परिसरात दहशत https://bit.ly/3TLd4ct 


*9.* ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांचं नाव जवळपास निश्चित, जवळपास दीडशे खासदारांचं समर्थन असल्याचा दावा https://bit.ly/3TQX0Fo 


*10.* भारत-पाकिस्तान सामन्यातील जबरदस्त थ्रिलर पाहून चाहत्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू https://bit.ly/3sobO2J तब्बल 1.8 कोटी लोकांनी एकसोबत पाहिला भारत-पाकिस्तानचा लाईव्ह सामना; बनला नवा रेकॉर्ड https://bit.ly/3TtQxjT 


*ABP माझा स्पेशल*


दिवाळीत फटाके फोडताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या; मुलांना नक्की द्या सूचना https://bit.ly/3D0PUrk 


नवीन कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान  https://bit.ly/3sp1M1l 


गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंकडून पाकिस्तानी ट्रोलरचा 'करेक्ट कार्यक्रम' https://bit.ly/3gAuN7J 


'मी काय म्हातारा झालोय का?' म्हणत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी https://bit.ly/3gD6TbG 


जीवघेण्या हल्ल्यानंतर सलमान रश्दी यांना गमवावा लागला एक डोळा, एक हात निकामी https://bit.ly/3DA15c5 


*माझा कट्टा* : लोकआग्रहास्तव प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर आज पुन्हा कट्ट्यावर, रात्री 8 वाजता रंगणार सुरांची मैफिल, एबीपी माझावर  


*दिवाळीची सुरेल पहाट* - उद्या सकाळी 6:30 वाजता, फक्त एबीपी माझावर!


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv     


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv          


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha