दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
*1.* राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर ईडीची छापेमारी; साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी छापे https://bit.ly/3k2JrWR ईडीच्या कारवाईनंतर हसन मुश्रीफांची पहिली तोफ समरजितसिंह घाटगेंवर! म्हणाले, कागलमधील भाजप नेत्याने चार दिवसांपूर्वीच.. https://bit.ly/3X2kZUl ईडी, आयकर विभाग कोण चालवतं? याचा शोध घ्या; छापेमारीनंतर आमदार हसन मुश्रीफ यांची खोचक प्रतिक्रिया https://bit.ly/3Zvg9jO
*2.* उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाला एकनाथ शिंदेंचं कायदेशीर आव्हान; काय आहेत वाद-प्रतिवाद? अधिकार नेमके कुणाला? https://bit.ly/3W1nQLF शिवसेनेतील संघटनात्मक निवड ही निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच,ठाकरे गटाचा दावा https://bit.ly/3X4DO9f
*3.* विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातून नागो गाणार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी, उद्या भरणार अर्ज; आजच्या बैठकीनंतर ठरणार मविआचे उमेदवार https://bit.ly/3X4FuQ2 मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादीत बंडखोरीची शक्यता https://bit.ly/3X4M4Gf नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप; नाशिक पदवीधरसाठी भाजपला तुल्यबळ उमेदवार सापडेना, कोण आहेत इच्छुक उमेदवार https://bit.ly/3vS8SgD
*4*. भीम यूपीआय अॅप आणि रुपे डेबिट कार्डधारकांना कॅशबॅक इंटेन्सिव देणारी मोदी सरकारची मोठी योजना, 2600 कोटींच्या तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी https://bit.ly/3XriVoF सेंद्रीय आणि देशी बीजोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहकारी शिखर संस्था स्थापन करण्याचा केंद्राचा निर्णय https://bit.ly/3X2gDMT
*5.* पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही दोन शाळांकडे सीबीएसईचं बोगस प्रमाणपत्र, पुणे शिक्षण उपसंचालकांची माहिती https://bit.ly/3WYYL5s
*6*. बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! सराव परीक्षा दिल्याशिवाय यंदा अंतर्गत गुण नाहीच https://bit.ly/3W3C3rx
*7.* जॉन्सन अँड जॉन्सनला दिलासा, बेबी पावडरच्या वितरण, विक्रीस परवानगी; मात्र एफडीएने आक्षेप घेतलेलं उत्पादन नष्ट करण्याचे निर्देश https://bit.ly/3X2TQ3z
*8.* ऑटो एक्स्पो 2023 मध्ये EV कॅटेगरीमध्ये मारुती सुझुकीचे पदार्पण, दोन वर्षात पहिली मारूती EVX येणार रस्त्यावर https://bit.ly/3X9Srs8 नोयडामधील ऑटो एक्स्पोमधील प्रत्येक अपडेट एबीपी माझावर https://bit.ly/3X6hHiM
*9.* लग्नासाठी मुली मिळेनात! जळगावातील भीषण वास्तव, लाखभर मुलं विवाहाच्या प्रतीक्षेत https://bit.ly/3X3Nile
*10.* पृथ्वी शॉ ने रचला रणजी ट्रॉफी इतिहासातील दुसरा सर्वात मोठा स्कोर, 379 धावा करत तोडले अनेक रेकॉर्ड https://bit.ly/3XiONM4
*ABP माझा स्पेशल*
धुळ्याची अॅप्पल बोरं देशाच्या राजधानीत, योग्य नियोजनातून लाखो रुपयांचा नफा; वाचा कैलास रोकडेंची यशोगाथा https://bit.ly/3k712NA
वऱ्हाडी बनून आले अन् हात साफ करुन गेले; चोरट्यांनी 65 तोळे सोने, 9 लाख रोख रक्कम केली लंपास https://bit.ly/3k78FUf
मुंबई, ठाण्यात ATM कार्ड बदलून लाखोंची लूट करणारे पंढरपुरात जेरबंद, 101 ATM कार्ड जप्त https://bit.ly/3k1Eo93
अनोळख्या लिंकवर क्लिक करताच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या खात्यातून साडेपाच लाख गायब, नांदेडमधील घटना https://bit.ly/3W7RQWd
भाजपला पाडायचंय, मुश्रीफला निवडून आणायचंय! ईडीच्या छापेमारीनंतर कागलच्या म्हातारीचा एल्गार https://bit.ly/3X1loq4
रिक्षा चालकाचा मुलगा ते ; 'बिग बॉस'चा विजेता; जाणून घ्या अक्षय केळकरचा प्रवास.. https://bit.ly/3X1cyIB
*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv