ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2022 | मंगळवार


1. राज्यात भाजप-शिंदे गट मविआला भारी, भाजपकडे सर्वाधिक 2023 ग्रामपंचायती असल्याचा दावा, तर राष्ट्रवादीचे 1215 ठिकाणी वर्चस्व https://cutt.ly/G0DsGup  सरपंचांची यादी सर्वात आधी; पाहा तुमच्या गावच्या कारभाऱ्यांची संपूर्ण यादी https://cutt.ly/L0DsXoG 


2. नात्यागोत्यांची निवडणूक; भाऊ हरला, सून जिंकली, मुलगी हरली, जाऊ विजयी https://cutt.ly/U0DsBR6  निवडून आलेला उमेदवार आपल्या बाजूने आणण्यासाठी लागले चक्क 'सत्काराचे स्टॉल' औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमधील प्रकार https://cutt.ly/O0Ds0rL 


3.  मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने ताशेरे ओढलेत, त्यांनी राजीनामा द्यावा; एनआयटी भूखंड प्रकरणावरून विरोधक आक्रमक https://cutt.ly/40DdlCv  350 कोटी आम्ही लुटून कोणाच्या घशात घातलेले नाही, सभागृहात CM एकनाथ शिंदे कडाडले https://cutt.ly/H0Df4Jl  ज्यावरून मुख्यमंत्र्यांवर आरोप होतायत, त्या जमिनीचं प्रकरण नेमकं आहे तरी काय? https://cutt.ly/k0Df6si 


4. तुमची पहिली टर्म असेल, आम्ही 7-7 टर्म इथे आहोत, आक्रमक अजित पवारांचा माईक पहिल्या मिनिटात बंद.. शिंदे-फडणवीस सरकारकडून मंजूर कामे स्थगित करण्यावर अजित पवारांचा हल्लाबोल https://cutt.ly/u0Dgezx 


5. पुण्यातील नगरसेवकानं माझ्याकडे केलेली घाणेरडी मागणी, मग मी...;अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा गौप्यस्फोट https://cutt.ly/I0DdSL4 


6. अमरावतीच्या उमेश कोल्हे यांची हत्या प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठीच; NIA चा आरोपपत्रात दावा https://cutt.ly/d0DdG5q 


7. अनिल देशमुखांच्या जामीनावर उद्या हायकोर्टात पुन्हा सुनावणी, स्वीय सहाय्यक संजीव पालांडेंना जामीन मंजूर https://cutt.ly/W0DdLXs 


8. बृहन्मुंबई महापालिकेतील  प्रभाग संख्या, पुर्नरचनेवरील काम तूर्तास 'जैसे थे'; राज्य सरकारचं कोर्टात स्पष्टीकरण..  सुनावणी 5 जानेवारीपर्यंत तहकूब https://cutt.ly/H0DdBno 


9. तीन महिने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; स्थानिकांनी आरोपीला पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात, मुंबईतील धक्कादायक घटना https://cutt.ly/T0Dd2gP 


10. 500 रुपयांत मिळणार गॅस सिलेंडर, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्राला दिलासा कधी? https://cutt.ly/N0Dd8Pd 


ग्रामपंचायत निकाल विशेष


Indurikar Maharaj Mother in Law : इंदोरीकर महाराजांच्या सासूबाईंचा डंका, शशिकला पवार निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान https://cutt.ly/F0Dd73k 


Gondia Gram Panchayat Election : गोंदिया जिल्ह्यात चर्चेची ठरलेल्या सासू-सूनेच्या लढतीत, सून किरण ठरली वरचढ https://cutt.ly/50DfqvT 


Aurangabad: सख्या मावस भावांच्या बायका रिंगणात, मतेही समान; शेवटी ईश्वर चिठ्ठी काढली आणि.. https://cutt.ly/k0DfeEJ 


Nashik Grampanchayat : 26 वर्षीय पठ्ठयानं भल्या भल्याना नमवलं, शेतकऱ्याचा मुलगा शिंगवे ग्रामपंचायतीचा सरपंच https://cutt.ly/t0DftSl 


जळगावमध्ये ग्रामपंचायत निकालानंतर राडा, सरपंच उमेदवाराच्या भावाचा मृत्यू https://cutt.ly/R0DfitA 



ABP माझा स्पेशल


India-China Dispute : चीनला थोपवण्यासाठी भारताची तयारी, रस्त्यांचं काम युद्धपातळीवर; LAC वर पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर https://cutt.ly/x0DfaOz 


National Education Policy : आता शाळेत मिळणार श्रीमद् भगवद्गीता आणि वेदांचे ज्ञान! संसदेच्या स्थायी समितीची केंद्राला शिफारस https://cutt.ly/b0DgtFM 


Anna Hajare on Lokayukta Act: लोकायुक्त कायदा आहे तरी काय? अण्णा हजारेंनी सांगितल्या महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणाऱ्या तरतूदी https://cutt.ly/a0Dgu3K 


Pune Instagram Crime News : इंस्टाग्रामवरचं प्रेम भोवलं! प्रियकरानंच केले प्रियसीचे नग्न फोटो व्हायरल https://cutt.ly/m0DgpYI 


IPL Mini Auction 2023: आयपीएल ऑक्शनमध्ये खेळाडूंची खरेदी कशी करतात? कशाच्या आधारावर बोली लावली जाते? संपूर्ण माहिती https://cutt.ly/A0DgsBH 


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha