दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जानेवारी 2023 | रविवार



*1.* राज्यात शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची रणधुमाळी, उद्या मतदान, 5 मतदारसंघात चुरस, तयारी पूर्ण https://bit.ly/3JkGmMw   नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबेंना पाठिंबा देण्याचा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा निर्णय, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य, तर पक्ष म्हणून भाजपची भूमिका अजूनही गुलदस्त्यात https://bit.ly/3ReHhjq   मतदानासाठी या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात; मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील मतदारांचा घोळ काही संपेना https://bit.ly/3Rj5lld 


*2.* 70 टक्के मागण्या पूर्ण झाल्यानं लिंगायत समाजाचा आझाद मैदानातला मोर्चा स्थगित,मात्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी लढा सुरुच राहणार असल्याचं जाहीर https://bit.ly/3WGFZyZ  सकल हिंदुंचा शिवाजी पार्क ते कामगार मैदान हिंदू जन आक्रोश मोर्चा, लव जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा देशभरात लागू करण्याची मागणी, मोर्चात भाजपसह शिंदे गटाचे नेतेही सहभागी https://bit.ly/3kT2p2M  देशात हिंदू नेत्यांचं राज्य असतानाही आक्रोश मोर्चा काढावा लागणं दुर्देवाचं; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल  https://bit.ly/3kT3irP 


*3.* महावितरण ग्राहकांना देणार दरवाढीचा शॉक! MERC कडे 37 टक्के दरवाढीचा प्रस्ताव https://bit.ly/3HBpAY9 


*4.* सोलापुरातील उजनी धरणाचा मोहोळमधील उजवा कालवा फुटला, शेतात पाणी शिरल्याने ऊस, द्राक्ष, डाळिंब पिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/3jbDLt


*5.* ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता! बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम; गहू, हरभरा, मोहरी, कांदा पिकाला धोका   https://bit.ly/3HCpUG2 


*6.* सोयाबीनच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघणं कठीण; शेतकरी संकटात https://bit.ly/3Rcw9DP  कापसाच्या दरात वाढ होणार? पण कधी? वाचा सविस्तर https://bit.ly/3Rhdrux 


*7.* ज्वारी आणि बाजरी आरोग्यासाठी उत्तम, 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं तृणधान्याचं महत्त्व  https://bit.ly/3JqiO9a 


*8.* ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर पोलिस अधिकाऱ्याचा गोळीबार, प्रकृती गंभीर; मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3HFjmqf 


*9.* शाहरुख-दीपिकाच्या पठाण सिनेमाची 4 दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर सिनेमाची घौडदौड सुरुच https://bit.ly/3jbDua9    जगभरात 'अवतार 2'चा डंका; सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा https://bit.ly/3HH5lIQ 


*10.* अंडर 19 टी 20 विश्वचषक फायनलचा थरार; भारतीय पोरींसमोर इंग्लंडचं आव्हान https://bit.ly/3JopeW5  टीम इंडियासाठी आज 'करो या मरो'चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी 20 मधील आजवरचा इतिहास? https://bit.ly/405nSpj  



*ABP माझा स्पेशल*


'आणीबाणीवर चित्रपट बनवल्यावर खूप त्रास झाला', माझा कट्ट्यावर दिग्दर्शक मधुर भंडारकरांनी सांगितला 'तो' किस्सा https://bit.ly/40dB9fg 


Exclusive : लोकशाहीची भन्नाट व्याख्या सांगणारा चिमुकला आहे तरी कोण? भाषण ऐकून पोट धरून हसाल https://bit.ly/3Job737 


काय सांगता! निवडणुकीत अख्खी ग्रामपंचायतच विकली; लिलावातून मिळाले 28 लाख रुपये https://bit.ly/3JjMVPr 


डॉ. परशुराम खुणेंना पद्मश्री पुरस्कार अन् झाडीपट्टीची उपेक्षित रंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत! - झाडीपट्टीच्या रंगभूमीबाबत सर्व काही... https://bit.ly/3Y1UWgB 


अहमदनगरच्या 'क्रांती'ची कमाल! 100 दिवसांतच लिओग्राफीत लिहिली ज्ञानेश्वरी... कसा केला विक्रम  https://bit.ly/3XM1mjE 


*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)*  https://marathi.abplive.com/newsletter/amp 


*यूट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    


*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv         


*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha