ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2021 | रविवार


 



  1. 'हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही', मुंबईतील महापंचायतीमध्ये शेतकरी नेत्यांचा एल्गार https://bit.ly/32GLQxR देशात हमीभाव कायदा लागू करा, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची मोदी सरकारकडे मागणी https://bit.ly/3CZNpn3


  2. जगातील नऊ देशांमध्ये ओमिक्रॉनची दहशत, केंद्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना https://bit.ly/3EcGMPq मुख्यमंत्र्यांची आज सर्व विभागांसोबत चर्चा, शाळा सुरू करण्याबाबत वेगळा निर्णय होणार का? काय म्हणाले आरोग्यमंत्री? https://bit.ly/3FXYTJJ


  3. आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार, दर 48 तासांनी होणार कोरोना टेस्ट; मुंबई महापालिकेचा निर्णय https://bit.ly/3lc4rrN कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश, महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रवाशांचीही नाकेबंदी https://bit.ly/3d0M1FW


  4. ओमिक्रोनची भारतात एन्ट्री ,  देशभरात 24 तासात 8774 नव्या रुग्णांची भर, 621 जणांचा मृत्यू https://bit.ly/3CVgcsJ तर राज्यात शनिवारी 889 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 738 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3rf9zzm


  5. परळी वैद्यनाथ मंदिरापाठोपाठ अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवस्थानला धमकी, 50 लाख द्या अन्यथा मंदिर उडवण्याची पत्रातून धमकी https://bit.ly/3nWLSKe


  6. जळगावमध्ये चार वर्षाच्या बालिकेवर पंचवीस वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, आरोपी ताब्यात https://bit.ly/3FURhrq मुंबईतील कुर्ल्यामध्ये 20 वर्षीय तरुणीची बलात्कार करुन हत्या https://bit.ly/3FX6nwf


  7. Mann Ki Baat : पंतप्रधान मोदींकडून मराठमोळ्या मयूर पाटीलचं कौतुक, स्टार्ट-अपमधील भन्नाट काम भावलं https://bit.ly/3E5oQGA तर पंतप्रधान मोदींनी 25 हजार साधूंना लिहिलं पत्र, काय आहे त्यामागचं कारण? https://bit.ly/3E5pWlG


  8. Amazon India च्या प्रमुखांना ईडीने पाठवले समन्स, 'या' प्रकरणाची होणार चौकशी https://bit.ly/3IaCsD0


  9. Junior Hockey World Cup : भारतीय हॉकी संघाकडून पोलंडचा 8-2नं पराभव; क्वॉर्टर फायनलमध्ये धडक https://bit.ly/3rgV8Ld


  10. IND vs NZ : चौथ्या दिवशी भारतीय खेळाडूंचं कमाल प्रदर्शन, अय्यरसह साहाचे संयमी अर्धशतक, न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची गरज https://bit.ly/3rhaz6c


 


ABP माझा कट्टा


 


मालिकेचा लेखक ते प्रयोगशील दिग्दर्शक, 'कोर्ट' फेम दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणेचा प्रेरणादायी प्रवास https://bit.ly/3E3OU4R


 


 


ABP Archive स्पेशल


 


राज ठाकरे यांचा 16  वर्षापूर्वी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र', राजीनामा देताना काय म्हणाले होते राज ठाकरे? https://bit.ly/3FMenQK


 


 


ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ


 


New Rules : गॅस सिलेंडरपासून होम लोनपर्यंत, 1 डिसेंबरपासून मोठे बदल; दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होणार? https://bit.ly/3IbL9gr


 


 


ABP माझा स्पेशल


 


Mahatma Phule Death Anniversary: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' का नाही? https://bit.ly/3FThAxX


NCC Day : एनसीसीचा आज 73 वा स्थापना दिवस; जाणून घ्या काही रंजक गोष्टी https://bit.ly/3rggHvj


Petrol, Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; टाकी फुल करण्यापूर्वी दर काय आहेत, ते पाहा https://bit.ly/3FSgrGR


1 डिसेंबरपासून हार्बर मार्गावर 12 नव्या एसी लोकल धावणार, गोरेगावपर्यंतचा प्रवास गारेगार https://bit.ly/3E0wNwR


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


         


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  


   


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


      


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv