ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 नोव्हेंबर 2021 | रविवार
1. मनिष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच ड्रग्ज प्रकरणाचे मास्टरमाईंड; सुनिल पाटील यांचा दावा https://bit.ly/3bMc1EL मोहित कंबोज यांनी आरोप केलेल्या सुनिल पाटील यांची एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://bit.ly/3ETGUn3
2. आर्यन खानच्या किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज तर समीर वानखेडे पार्टनर, नवाब मलिकांचा मोठा आरोप https://bit.ly/3D5gxtG नवाब मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, मोहित कंबोज यांची टीका https://bit.ly/308BDcD
3. मनी लाँड्रिंगप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी, मुंबई हायकोर्टाचा आदेश https://bit.ly/3BS0sXc
4. लहान मुलांसाठी 'जाइकोव्ह-डी' लशीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे आदेश https://bit.ly/3k9UsTu लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीचा परिणाम चांगला, CSIRचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांची माहिती https://bit.ly/3EQpWWH
5. तुरुंग तुमच्या बापाचं आहे का? संजय राऊतांचा भाजपवर संताप, म्हणाले, तुमचा पण नंबर येईल https://bit.ly/3GV3k9k
6. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार, तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात एसटी संघटनांच्या कार्यकारिणीची बैठक https://bit.ly/3bOMpXJ
7. पालघरमधील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई, डहाणू पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांचं निलंबन https://bit.ly/3o976mK
8. तमिळनाडूची राजधानी चेन्नईत मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा, रस्त्यांना नद्यांचं रूप https://bit.ly/3COi73b
9. 24 तासांत देशात 10 हजार 853 नवे रुग्ण, 526 जणांचा मृत्यू https://bit.ly/3EPo68z राज्यातील रुग्णसंख्या ओसरली, काल 661 नव्या रुग्णांची नोंद तर केवळ 10 मृत्यू https://bit.ly/3BSpOnI
10. T20 WC, Semi Final: अफगाणिस्तान ठरवणार भारताचं भवितव्य, न्यूझीलंडबरोबर अखेरची लढत सुरू https://bit.ly/3kdrnqr
माझा कट्टा
Majha Katta : प्रेम, प्रपोज ते लग्न, रितेश-जिनिलियासोबत गप्पा, पाहा माझा कट्टा, भाग 1 https://youtu.be/Vrnf4TX7n4c आणि भाग 2 https://youtu.be/s0u9lCWTunA
एबीपी माझा ब्लॉग
BLOG : लोकशाहीच्या स्वप्नपूर्तीसाठी... सुधीर दाणी यांचा लेख https://bit.ly/3ke8gMQ
एबीपी माझा स्पेशल
Global Leader Approval Ratings : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सर्वात लोकप्रिय नेते https://bit.ly/3BZokIw
विराटनंतर टी-20 संघाचा नवा कर्णधार कोण? आशिष नेहराची 'या' खेळाडूला पसंती https://bit.ly/3EX22ZL
आणखी एका राज्यात पेट्रोल 10 रुपयांनी आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, भाजपशासित राज्यानंतर आता काँग्रेसशासित राज्यांकडूनही पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा https://bit.ly/3BNc3GZ
'बडे मिया भी सुभान अल्ला', इंजिनियर, डॉक्टर, ते नगरसेवकांनी बनवलेला मातीचा किल्ला पाहाच! https://bit.ly/3bNZyjS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv