ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 सप्टेंबर 2021 | रविवार


 



  1. पॅराबॅडमिंटनमध्ये कृष्णा नागरची 'सुवर्ण' कामगिरी, भारताचं पाचवं सुवर्णपदक, एकूण पदकसंख्या 19 वर https://bit.ly/2WO6jhL टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुहास यथिराजनं रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिलं रौप्य पदक https://bit.ly/3n6gg4z पॅरालिम्पिक समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखराकडे https://bit.ly/3BGAeXS


  2. पूरग्रस्तांना तातडीच्या मदतीसाठी 'स्वाभिमानी'चं जलसमाधी आंदोलन, काही कार्यकर्त्यांच्या नदीपात्रात उड्या https://bit.ly/3tiLmqI राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजू शेट्टी यांना बैठकीचे निमंत्रण, उद्या 3 वाजता वर्षा बंगल्यावर बैठक होणार https://bit.ly/3BDMRTs


  3. आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, जनतेच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्र्यांचं राजकीय पक्षांना आवाहन https://bit.ly/3DMZ1LD


  4. राज्यात पावसाचं धुमशान, अनेक ठिकाणी नद्यांना पूर, शेतकऱ्यांचं नुकसान https://bit.ly/3BJ1MvL मराठवाड्यात मुसळधार पाऊस, पुरामुळे मोठी हानी https://bit.ly/3h5AxDB


  5. राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त देशातील 44 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव https://bit.ly/3yG1VhC हात पाय गमावले तरी विद्यार्थ्यांना शिकवण्याची जिद्द कायम, जिगरबाज शिक्षिकेची कहाणीhttps://bit.ly/2WV9kNb 'त्या' दिवशी शिक्षकांनी मारले नसते तर मी कधीच भाषण द्यायला शिकलो नसतो,केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सांगितली शाळेतील आठवण https://bit.ly/2WMEmX7


  6. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट, राज ठाकरेंचा ठाकरे सरकारवर निशाणा https://bit.ly/3n3P8mV केंद्राकडून इम्पिरिकल डेटा मागत बसण्यापेक्षा राज्य सरकारने तात्काळ गोळा करावा; ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची मागणी https://bit.ly/38Glrjp


  7. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला गर्दी, कोरोना नियमांचं उल्लंघन https://bit.ly/3lcTQwj


  8. RSS ची तालिबानशी तुलना केल्याने गीतकार जावेद अख्तर अडचणीत, राम कदम म्हणाले, 'माफी मागा, अन्यथा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही' https://bit.ly/38L9Hw9


  9. कोरोनाचे संकट कायम; गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची भर तर 308 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BGCcaI राज्यात काल 4,130 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 64 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3DQY8Sg केरळमध्ये कोरोनानंतर आता निपाह व्हायरसचं संकट गडद, 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू https://bit.ly/3kVoREF


  10. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह, शास्त्रींसह 4 सदस्य विलगीकरणात https://bit.ly/3jLBCT2



माझा कट्टा : शिक्षणाचं स्वरुप कसं असावं? परीक्षेतील गुणांवरून मूल्यमापन योग्य? शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांची विशेष मुलाखत https://bit.ly/3n5Bu2w


 


ABP माझा स्पेशल :


 


Fake Corona vaccine : बनावट कोविड -19 लस कशी ओळखावी? सरकारकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी https://bit.ly/3BL0d0a


 


Money Heist : मुंबई पोलिसांनाही भुरळ घालणाऱ्या  Bella Ciao या गाण्याचा भन्नाट इतिहास माहिती आहे का? https://bit.ly/3DO9Jl9


 


ABP माझा ब्लॉग :


 


गुरुविण नाही दुजा आधार.. एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा शिक्षक दिन विशेष लेख https://bit.ly/3BJRlIh


 


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


        


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  


        


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  


         


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv  


         


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv