ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2021 | सोमवार


1. यंदाही दहीहंडीला परवानगी नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय.. https://bit.ly/3j7LG8h गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका आणि गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक संपन्न, गेल्यावर्षीची नियमावली  कायम राहणार https://bit.ly/3mvKcXT 


2. पूरग्रस्तांसंदर्भातील आदेश आठ दिवसात बदला अन्यथा सामूहिक जलसमाधी घेऊ, राजू शेट्टी यांचा राज्य सरकारला इशारा https://bit.ly/388hBzs 


3. मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आंबेगावच्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, खाजगी सावकारांच्या छळाविरोधात आवाज उठवण्यासाठी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न  https://bit.ly/3kkmOcU 


4. ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर? बालकांना अधिक धोका, पुरेशी तयारीही नाही- गृह मंत्रालयाचा अहवाल https://bit.ly/3Dd0tXl राज्याला सद्यस्थितीत कुठलाही अलर्ट नाही, तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी पूर्ण, घाबरु नका पण काळजी घ्या, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं स्पष्टीकरण https://bit.ly/3mkDbJg 


5. सहा दिवसांनंतर देशात 30 हजारांहून कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 389 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3j8JQ7i  राज्यात रविवारी 4141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4780 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3kno4MG 


6. Solapur Unlock : सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांत निर्बंध शिथील; सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार, तर लग्नासाठी 50 जणांना मुभा https://bit.ly/38aDvBO 


7. जातीनिहाय जनगणनेबाबत योग्य तो निर्णय घेऊ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं बिहारच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला आश्वासन https://bit.ly/3gpDcYE 


8. धक्कादायक... जादूटोणा करत असल्याच्या संशयातून चंद्रपूरमध्ये एकाच कुटुंबातील 7 व्यक्तींना झाडाला बांधून अमानुष मारहाण
https://bit.ly/3kjTOlt 


9. मुंबईत हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, टीव्ही इंडस्ट्रीमधील मोठी नावं पुढे येण्याची शक्यता
https://bit.ly/3Ddbp7g 


10. Paralympics 2020 India Schedule : टोकियो पॅरॉलिम्पिकसाठी भारताचे 54 खेळाडू सज्ज; टीम इंडियाचं संपूर्ण शेड्यूल
https://bit.ly/386t6Yc 


ABP माझा स्पेशल :


1. आमदार, खासदारांना मिळतो चिक्कार पगार अन् भत्ते, जाणून घ्या लोकप्रतिनिधींना किती वेतन, भत्ते? 
https://bit.ly/3mud96j 


2. पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप; 61 कोटी 50 लाखांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर
https://bit.ly/3jbBlsi 


3. IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या टीम रूमची वर्च्युअल सफर; MI पलटनची प्रॅक्टिस सुरु, 19 सप्टेंबरला चेन्नईशी लढत
https://bit.ly/3B3i3v5 


4. Afghanistan Crises : अफगाणिस्तानातून वेळेत सैन्य मागे घ्या, नाहीतर...; तालिबान्यांची अमेरिकेला धमकी https://bit.ly/3D9rGKD 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   


 टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv