ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  12 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार


1. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर संकट, मराठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे शाळा बंद होण्याची परिस्थिती, मराठी शाळा वाचवण्याची 'माझा' ची मोहीम  https://bit.ly/2YDNEG8 


2. प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची 'महा स्टुडंट' अॅपद्वारे हजेरी घेतली जाणार, सुट्टी घेणाऱ्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी  अॅपची मदत, शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा https://bit.ly/3CewsEN 


3. सरकारी सुविधा हव्या असतील तर कोरोना लसीचा डोस अनिवार्य, औरंगाबाद पॅटर्न राज्यभर राबवण्याचा ठाकरे सरकारचा विचार, लसीकरणाचं लक्ष्य गाठण्यासाठी आणखी निर्बंध लादण्याची शक्यता https://bit.ly/3F9HfC9 


4.  संप मागे घ्या, सरकार चर्चेसाठी तयार",परिवहन मंत्री अनिल परबांचं ST कर्मचाऱ्यांना आवाहन https://bit.ly/30n1lKw  खासगी चालकांच्या मदतीनं पुणे, नाशिक, सांगलीतून बसेस रवाना, प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी पोलीस आणि आरटीओची मदत, तर आंदोलनात फूट पाडत असल्याचा विरोधकांचा आरोप https://bit.ly/3Df7IxF 


5. Maharashtra ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे थेट शरद पवारांच्या भेटीला, एसटीचं शिष्टमंडळही सोबत https://bit.ly/3qtdFna 


6. सोनिया गांधींसमोर वाकून वाकून मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा; भाजप आमदार नितेश राणेंची शेलकी टीका https://bit.ly/3wDShN9 


 7. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ,  15 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे निर्देश तर कोठडीत छळ होत असल्याचा देशमुखांचा आरोप https://bit.ly/3orp4kV 


8. देशात  24 तासांत 12 हजार 516 नव्या कोरोना रुग्णांची भर, 501 जणांचा मृत्यू https://bit.ly/3HiJIvQ तर राज्यात गुरुवारी 997 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 28 जणांचा मृत्यू https://bit.ly/3D9VfLJ 


9. इंधनावरील व्हॅटमध्ये कपात न केल्यानं महाराष्ट्रातून डिझेल खरेदी करणार नाही, वाहतूकदार संघटनेचा निर्णय तर नागपूरसह ठिकठिकाणी भाजपचं आंदोलन https://bit.ly/3F9HFsd 


10. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते RBI च्या दोन योजनांचा शुभारंभ, काय आहेत या योजना? https://bit.ly/3FqeaTp 


ABP माझा  ब्लॉग 


 एसटीच्या विलिनीकरणाचं मृगजळ, एबीपी माझाचे  डिजिटल संपादक  मेघराज पाटील यांचा विशेष लेख https://bit.ly/3DcDVWf 


ABP माझा स्पेशल


लष्कारातील महिलांना सर्वोच्च न्यायालयचा दिलासा, निवृत्ती वयोमर्यादेपर्यंत सेवा करण्याची मुभा https://bit.ly/30fEW1t 


SSC HSC Exam Fee : दहावी-बारावी परीक्षेची फी भरली 415 रुपये, मात्र परत दिले केवळ 59 रुपये! https://bit.ly/3F9gKNd 


IIT मुंबईच्या पोरांची कमाल, जिंकला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा पुरस्कार https://bit.ly/3F9j8Um 


फ्री वाय-फायचा नाद कराल तर महागात पडू शकतं... सर्व्हेचा रिपोर्ट वाचा https://bit.ly/3C9ys16 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv        


कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv