ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2021 | मंगळवार

  1. खुशखबर! येत्या 10 दिवसात लस देण्यास सुरुवात होण्याची शक्यता, आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/398Kiwi

  1. हिमाचल, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव; महाराष्ट्रात सध्या कोणताही धोका नाही.. राज्यातील पोल्ट्री सुरक्षित असल्याचा तज्ञांचा दावा https://bit.ly/3og4vqh

  1. गरिबांना मोफत कोरोना लस देण्याबाबत केंद्र सरकारकडे आग्रह धरणार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचं वक्तव्य.. राज्यात कोरोनाच्या नव्या प्रजातीचे फक्त 8 रुग्ण आढळल्याची माहिती https://bit.ly/3oh4CBS

  1. शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांचा राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला झटका, बलात्कार प्रकरणाचा तपास वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्याची मागणी https://bit.ly/2L5ZdiH

  1. अजून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचं बाळासाहेब थोरात याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3pPtqBd

  1. ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत https://bit.ly/3ne1wNt

  1. पंतप्रधान मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचा मार्ग मोकळा, नवीन संसद भवन बांधण्याच्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी https://bit.ly/396hdRQ

  1. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, प्रजासत्ताक दिनाचे होते प्रमुख पाहुणे https://bit.ly/3nfMzdS

  1. गृहिणींना दरमहा वेतन! कमल हसन यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात आश्वासन.. https://bit.ly/3hKeoK7 तर घरकामाला प्राइस टॅग लावू नका, कंगनाची कमल हसन आणि शशी थरुर यांच्यावर टीका https://bit.ly/3noDNKV

  1. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे केएल राहुल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर, लवकरच भारतात परतणार https://bit.ly/38VeZ7K

ABP माझा स्पेशल :

  • कोरोनाविरोधात भारताचं निर्णायक पाऊल, कोरोना लसीच्या उत्पादनाबाबत WHO च्या अध्यक्षांकडून कौतुक https://bit.ly/2Xc5Su6
  • बर्ड फ्लूची लक्षणं अन् कारणं; avian influenza व्हायरस माणसांसाठीही धोकादायक? https://bit.ly/390qM4N
  • Bird Flu India 2021 | सध्याच्या परिस्थितीत पोल्ट्री उत्पादनं खरेदी, सेवन करणं सुरक्षित आहे का? https://bit.ly/38e72LL

माझा ब्लॉग

  • BLOG | मुंबईत दुसरा सचिन तेंडुलकर कसा निर्माण होणार? विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/3pQ8Bpf

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv