ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 जानेवारी 2021 | सोमवार





  1. 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडी कार्यालयात वर्षा राऊत यांच्या चौकशीला सुरुवात, शिवसैनिकांना रोखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त https://bit.ly/3hHHbip



2 राज्याच्या कृषी विभागाची ईडीमार्फत चौकशी होण्याची शक्यता, 2008-11 तील सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा प्रकरण https://bit.ly/2JKKvgo





  1. नागपूर विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या कायमस्वरुपी कक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन.. विदर्भवासियांवर कसलाही अन्याय होणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/2X54GZo





  1. नव्या वर्षात दोन स्वदेशी कोरोना लस विकसित करणारऱ्या वैज्ञानिकांचा अभिमान.. नॅशनल मेट्रोलॉजी कॉन्क्लेवमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं संबोधन, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोची-मंगळुरु गॅस पाइपलाइनचं उद्घाटन https://bit.ly/3ocYzhr





  1. मुंबईचा जीव भांड्यात, ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही https://bit.ly/3ocMDN1 मुंबईत कोरोनामुळं तीन मृत्यू; मार्चनंतर पहिल्यांदाच मृतांचा इतका कमी आकडा https://bit.ly/3rUUykm कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचे देशात 38 रुग्ण, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती  https://bit.ly/3ndGdMf





  1. राज्यातील फक्त 44, 431 कोरोना रुग्णांना सरकारी विमा योजनेचा फायदा, सर्वात कमी फायदा मुंबईतील रुग्णांना.. मात्र राज्यातील तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर मोफत उपचार केल्याचा महात्मा फुले मिशनचा दावा https://bit.ly/3ockHZn





  1. सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाचे आदेश https://bit.ly/3b6d4jJ





  1. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार? प्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, यशोमती ठाकूर, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांची नावं चर्चेत https://bit.ly/2X9BeS8





  1. छोटा राजनला खंडणीच्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा, पनवेलचे बिल्डर नंदू वजेकर यांना 26 कोटींची खंडणी मागितल्याचं प्रकरण https://bit.ly/2JKFdS4





  1. दिलासादायक! सिडनी टेस्टपूर्वी टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, टीम इंडिया आज मेलबर्नहून सिडनीसाठी रवाना होणार https://bit.ly/2MwzTTn



*BLOG* | मिशन झिरोच्या दिशेने वाटचाल! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3b83dd4



*ABP माझा स्पेशल*



कोकणात अवकाळी पाऊस तर राज्यात ढगाळ वातावरण..  शेतातल्या उभ्या पिकांना फटका, शेतकरी नव्या संकटात https://bit.ly/3rQYMZY



पर्यटकांना गोकाक धबधबा जवळून न्याहाळता येणार, धबधब्यावर काचेच्या पुलाची निर्मिती होणार! https://bit.ly/3odVGx8



'दीप- वीर'च्या New Year सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ व्हायरल https://bit.ly/359a4ix



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv