1. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा, 9 वी आणि 11 वीच्या परीक्षांसंबंधी निर्णय लवकरच निर्णय https://bit.ly/3rH344Y


2. ठाण्यात मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी झाडून हत्या, आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांकडून लखनौमध्ये अटक https://bit.ly/3cLxsqE


 
3. उपचारानंतर शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सात दिवस विश्रांतीचा सल्ला https://bit.ly/3sZXRqc


 
4. 'जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झालाय', देवेंद्र फडणवीस यांची टीका, आव्हाडांकडूनही चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर जुगलबंदी https://bit.ly/3mfMtUN


5. पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा, कल्याणराव काळे पुन्हा बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ https://bit.ly/3fCKUyR


6. 'इको' कारमुळे अँटिलिया स्फोटकं प्रकरण उलगडणार? आतापर्यंत 8 गाड्या जप्त https://bit.ly/3ufmXlp एपीआय सचिन वाझेंना 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी https://bit.ly/3cMbhkj


7. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्याने अजूनही लोकलला तुडूंब गर्दी https://bit.ly/3fHWzwn


8. राज्यात लॉकडाऊनची शक्यता वाढल्याने मजुरांनी धरली गावची वाट, गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ https://bit.ly/3dvONTB


9. कोरोनाची दुसरी लाट डोक्यावर, सर्वांसाठी लसीकरण कधी होणार? इतर लसींना परवानगी कधी? https://bit.ly/2OkVVK4


10. AstraZeneca ची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी, ब्रिटनमध्ये सात जणांचा मृत्यू https://bit.ly/3cMDtU8


 


कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांच्यासोबत गप्पा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझा वर



ABP माझा ब्लॉग :
BLOG | महासत्तांना बुडवणारा 1956 चा 'सुएज क्रायसिस', एका संकटाची आठवण करुन देणारा अभिजीत जाधव यांचा ब्लॉग https://bit.ly/2R43TIz


BLOG | पोलीस यंत्रणेचं कालसुसंगत आधुनिकीकरण गरजेचं, सुधीर दाणी यांचा ब्लॉग  https://bit.ly/3sR6OlG


ABP माझा स्पेशल :
Shivaji Maharaj Death Anniversary : छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी, जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं तयार केलं स्वराज्य https://bit.ly/3dxrGYY


सिंधुदुर्गातील कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा https://bit.ly/31GpfOf


Corona Vaccination | टीव्ही इंडस्ट्रीला लस द्या; फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स कौन्सिलचं आरोग्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/31JCu0A