ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जानेवारी 2021 | रविवार

  1. “26 जानेवारीला तिरंग्याचा अपमान झाल्यानं देश दु:खी”, मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून खंत व्यक्त https://bit.ly/3ahDOvq


 

  1. “मोदी सरकारकडून शेतकऱ्यांचा आवाज जेवढा दाबला जाईल त्यापेक्षा जास्त प्रमाणात सरकारच्या अत्याचाराविरोधातील आवाज वाढत जाईल”, प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका https://bit.ly/39xhs9X


 

  1. 'शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील', कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ बरळले! छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मूळचे कर्नाटकातले असल्याने महाराजही कर्नाटकचे असल्याचं वक्तव्य https://bit.ly/3ozSlrp


 

  1. अजितदादा म्हणतात.. “पवार साहेब ऐंशीत, मी साठीला, सुप्रिया पन्नाशीला”, वयासोबत आमचा उत्साह वाढतच चाललाय! https://bit.ly/3pBX0ue


 

  1. मुंबई लोकलमध्ये ठरवून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त प्रवास केल्यास भरावा लागणार दंड, काय आहे प्रवासाची निर्धारित वेळ? https://bit.ly/3oI47Al लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासला शिल्लक दिवसांची मुदतवाढ, रेल्वे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/3oD0Guq


 

  1. Cinema Hall Reopening: 1 फेब्रुवारीपासून देशभरात 100 टक्के क्षमतेने सिनेमा हॉल सुरू करण्यास मान्यता, केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी https://bit.ly/3cqVKGF

  2. प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/2Mc14mN

  3. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून कोल्हापूरमधील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द, बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने कारवाई https://bit.ly/3ozdWAn


 

  1. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना रुग्णालयातून यशस्वी अँजिओप्लास्टीनंतर डिस्चार्ज, एका महिन्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल https://bit.ly/3creKF9


 

  1. ICC Test Ranking : टेस्ट रँकिंगमध्ये विराटची घसरण, टॉप 10 मध्ये भारताचे तीन खेळाडू https://bit.ly/3pzHHCr टॉप 10 गोलंदाजांमध्ये अश्विन-बुमराहला स्थान; तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये जाडेजा-अश्विनचा समावेश https://bit.ly/2NRuneJ


 


ABP माझा स्पेशल

Union Budget 2021 : Budget 2021 Income Tax Slabs | असे आहेत करदात्यांना भरावे लागणारे टॅक्स स्लॅब https://bit.ly/3oxiKWL

ABP माझा ब्लॉग

BLOG : अंदाज-ए-इलाही… एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/3cs09t2
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv