ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2020 | गुरुवार
1. केंद्र सरकारचा मोठा निर्णय; 2 जानेवारीपासून सर्व राज्यांत कोरोना लसीकरणाचं 'ड्राय रन' https://bit.ly/3rK3XuX
2. कोरोना लस, देशातील संसर्गाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लक्षवेधी वक्तव्य https://bit.ly/3b9uk7N नव्या वर्षात कोरोना लसीची भेट मिळण्याची शक्यता https://bit.ly/3og6iM5
3. औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांकडून स्पष्ट https://bit.ly/2WZeYug
4. Exclusive : एमआयएम गुजरातमध्ये निवडणुका लढवणार, खासदार इम्तियाज जलील यांची माहिती https://bit.ly/2X01xu0
5. 'मोदी सरकारनं उद्योगपतींचं 2378760000000 रुपयाचं कर्ज माफ केलं', राहुल गांधींचा दावा https://bit.ly/2WVdzoq
6. वाहनचालकांना दिलासा, फास्टॅग लावण्याची मुदत दीड महिन्यांनी वाढवली! https://bit.ly/3aXHrsg
7. आजपासून रेल्वे तिकीटांचं सुपरफास्ट बुकिंग, एका मिनिटात 10 हजार तिकीटांचं बुकिंग शक्य https://bit.ly/3mWfYK4
8. रिलायन्स जिओचा मोठा धमाका! 1 जानेवारीपासून कोणत्याही नेटवर्कवर फ्री व्हॉईस कॉल सुविधा https://bit.ly/3hx3qHS
9. पाकिस्तानात मंदिर तोडफोड प्रकरणी 26 जणांना अटक, पाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता https://bit.ly/3nXWnuh
10. ICC Test Ranking : न्यूझीलंडचा केन विल्यमसन अव्वल; भारताचे 'हे' दोन फलंदाज टॉप 10मध्ये https://bit.ly/3pEuW9m
*BLOG* : 2020 वर्ष सरले.. काय विरले..काय उरले?? एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3aXg15S
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2020 | गुरुवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2020 06:43 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -