- भारतात कोरोना विषाणूच्या नव्या प्रजातीचा शिरकाव, ब्रिटनहून परतलेल्या सहा भारतीयांमध्ये नवीन जिनोम आढळला https://bit.ly/3hqkTSd इंग्लंडहून पुण्यात आलेले 109 प्रवाशांचा ठावठिकाणा सापडेना, पुणे महापालिकेची पोलिसांकडे धाव https://bit.ly/3rEODPZ
- सर्व्हर जाम झाल्याने भावी सरपंचांची धावपळ, जातपडताळणीसह ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यास मुदतवाढ, आता ऑफलाईन अर्जही स्वीकारले जाणार https://bit.ly/3huEMHR
- मुंबईत 26 जानेवारीपूर्वी शाळा सुरु होण्याची शक्यता, शाळा सुरु करण्याचा प्रस्ताव पालिका शिक्षण विभागाकडून महापालिका आयुक्तांकडे सादर https://bit.ly/2WTZWpu
- मराठा-ओबीसींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन मराठा संघटनांची मागणी https://bit.ly/2WSICkB
- व्यभिचारी असल्याचा आरोप करत बलात्कार पीडितेला गावबंदी, बीडमधील तीन गावांचा संतापजनक ठराव, जिल्हा परिषदेकडून ठरावाची तपासणी https://bit.ly/3rM97Xk
- सुपरस्टार रजनीकांत याचा राजकारणाला दुरुनच रामराम, देवाचा इशारा समजत राजकीय पक्ष काढण्याचा निर्णय मागे, तब्येतीकडे लक्ष देणार, चाहत्यांकडून स्वागत https://bit.ly/3pvfrAr
- कर्नाटक विधानपरिषद उपसभापतींचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला, सुसाईड नोटमध्ये 15 डिसेंबरला काँग्रेस आमदारांनी केलेल्या मानहानीचा उल्लेख https://bit.ly/3rDnLA4
- टीआरपी घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये पहिल्यांदाच अर्णब गोस्वामींचा उल्लेख, पार्थो दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचे तपशील https://bit.ly/2L2PuJw
- आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेची यात्रा 6 मार्चला, कोरोना पार्श्वभूमीवर यात्रा मर्यादित स्वरुपात करण्याचा आंगणे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा निर्णय https://bit.ly/34RrX5u
- बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर आठ विकेट्सनी विजय, मालिकेत 1-1 अशी बरोबरी https://bit.ly/2L2PwkC
*ABP माझा ब्लॉग* | पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग | 'नवीन' विषाणूचा शिरकाव, पुढे काय? https://bit.ly/38ImYFk
*ABP माझा स्पेशल*
महाराष्ट्र गुजरात सीमा वाद उफाळला, महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातच्या सोलसुंभा ग्रामपंचायतीचे अतिक्रमण https://bit.ly/2Jy1i6k
मुंबई पोलिसांकडून यंदाच्या वर्षी New Year पार्टीला परवानगी नाही https://bit.ly/34RsdS0
हवा येऊ द्या च्या पत्रांचा असाही गौरव.. https://bit.ly/2WSuHer
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv