ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2021 | गुरुवार

  1. बेळगावसह वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेला कर्नाटकचं प्रत्युत्तर, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांच्याकडून मुंबईवर कर्नाटकचा हक्क असल्याचा उरफाटा दावा https://bit.ly/36kdz6s


 

  1. 'कर्नाटकचा मुंबईशी संबंधच नाही'; अजित पवारांचं कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर https://bit.ly/3j1sRSH महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ठाकरे आहेत, हे कर्नाटक सरकारने विसरु नये, खासदार संजय राऊत यांचा इशारा https://bit.ly/2YmfMdd


 

  1. दुसऱ्यांचे हिरावून नको तर आमच्या हक्काचं आरक्षण द्या, मराठा आरक्षणावर छत्रपती उदयनराजे भोसले यांची साताऱ्यात मागणी https://bit.ly/3osGxqO नरेंद्र पाटील यांनी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनच्या कार्यक्रमात शिवेंद्रराजेंकडून संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजेंकडे मराठा आरक्षणाच्या लढ्याचं नेतृत्व देण्याचं आवाहन https://bit.ly/3ahFR2O


 

  1. भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्र्यांकडून दखल https://bit.ly/36kDta4 चंद्रकांत पाटील म्हणाले, संबंधितावर कारवाई करणार https://bit.ly/2YoXJ60


 

  1. महाराष्ट्रातलं पॉलिटिकल फिक्सिंग! लातूर ग्रामीणच्या आमदारकीवरुन संभाजी पाटील निलंगेकर यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3pqJsBH लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून फिक्सिंगचा इन्कार, निलंगेकरांच्या आरोपांचा रोख भाजप नेत्यांवर असल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3oojCgp


 

  1. ईडीच्या चौकशीच्या रडारवर आता मुंबईतील बिल्डर, ओमकार ग्रुपचे बाबुलाल वर्मा आणि कमल गुप्ता यांना अटक https://bit.ly/2Muslk6


 


7.पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बनावट नोटांचा छापखाना! 35 लाखांसह चौघांच्या मुसक्या आवळल्या, पोलिसांची धडक कारवाई https://bit.ly/2NAmjPc

  1. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतरही पोक्सो कायद्यातून प्रौढ आरोपीला दोषमुक्त करणारा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आणखी एक निर्णय, गडचिरोलीतील 50 वर्षीय प्रौढ दोषमुक्त https://bit.ly/3or9ALt


 

  1. IMF च्या मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांच्याकडून मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याचाही विश्वास https://bit.ly/3qWtFek


 

  1. भाविकांकडून शिर्डीच्या साई संस्थानला भरभरुन दान, 71 दिवसांत सोन्या-चांदीसह 32 कोटी जमा https://bit.ly/2YmglUn


 

*ABP माझा स्पेशल*

Exclusive : '26 जानेवारीला झालं ते अयोग्य, आम्ही दिलेल्या ताकदीचा चुकीचा वापर' : शेतकरी नेते व्ही.एम सिंह https://bit.ly/2YkWQeG

Lala Lajpat Rai’s Birth Anniversary: लेखक, राजकारणी आणि वकील...'पंजाब केसरी' लाला लजपत राय यांचा प्रेरणादायी प्रवास https://bit.ly/3ptgGjU

Covid-19 Guidelines | केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी, पाहा काय सुरु, काय बंद? https://bit.ly/3omwmnH

Union Budget 2021: किती आहेत अर्थसंकल्पाचे प्रकार? त्या बद्दल सर्वकाही... https://bit.ly/3aaep6R

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv