- किसान सभेच्या नेतृत्त्वात शेतकरी मोर्चा मुंबईकडे कूच; 26 जानेवारीला राजभवनावर धडकणार https://bit.ly/3sMWR9z शरद पवारांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, स्वत: उपस्थित राहणार https://bit.ly/3pfRhKq
- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत नारळीकर यांची निवड, नाशिकमध्ये 26, 27, 28 मार्चला पार पडणार संमेलन https://bit.ly/363gMar
- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची ओबीसी जनगणनेची मागणी; गोपीनाथ मुंडे यांच्या जुन्या भाषणाच्या व्हिडिओचं ट्वीट https://bit.ly/2KLxpju
- जातनिहाय जनगणनेसाठी जालन्यात ओबीसी मोर्चा, मोर्चात 'पुढचा मुख्यमंत्री ओबीसीचा' फलक चर्चेचा विषय https://bit.ly/3qJdDV9
- एल्गार परिषदेला पुणे पोलिसांची अखेर परवानगी; येत्या 30 जानेवारीला पुण्यात आयोजन https://bit.ly/39cfGuK
- सोलापुरात आठवडी बाजारात बनावट नोटा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक; पोलीस सतर्क, दोनजण ताब्यात https://bit.ly/365RJTW
- 'मन की बात' नाही, तुमच्या समस्या ऐकायला आलोय; राहुल गांधींचा तामिळनाडूच्या इरोडमध्ये रोड शो दरम्यान पंतप्रधान मोदींवर निशाणा https://bit.ly/2Y91KLU
- 'जय हिंद' किंवा 'जन गण मन' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे' ; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3c8g0Ng
- प्रजासत्ताक दिनी घातपाताची शक्यता, गुप्तचर यंत्रणांची माहिती; आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानचे सहा लाँच पॅड सक्रिय असल्याचा दावा https://bit.ly/3pfOIYK
- फॉर्मुला वनचं स्टेअरिंग महिलेच्या हाती! पहिली महिला म्हणून फरारीकडून 16 वर्षीय माया वेगची निवड https://bit.ly/3pfOVv4
BLOG : लोकशाहीच्या स्वप्नपूर्तीसाठी व्यवस्थेची पुनर्रचना आवश्यक, सुधीर लक्ष्मीकांत दाणी यांचा ब्लॉग https://bit.ly/3c2WRfz
BLOG : पाकिस्तानमध्ये बलुचिस्ताननंतर आता स्वतंत्र 'सिंधू राष्ट्रा'ची मागणी, एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत जाधव यांचा ब्लॉग https://bit.ly/3998lMG
BLOG : वेळ वचनपूर्तीची! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3peMucl
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv