1. शिवसेनेबरोबर स्थानिक‌ पातळीवर जमवून घेण्याचे अजित पवारांचे कार्यकर्त्यांना निर्देश, राष्ट्रवादीला शिवसेनेबरोबर कायम राहायचं असल्याची माहिती, लवकरच महामंडळाचं वाटप जाहीर करणार https://bit.ly/3hbxkBe





  1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजन साळवींवर नाराज; ''साळवींची 'ती' भूमिका वैयक्तिक'' असल्याचं शिवसेनेकडूनं स्पष्ट https://bit.ly/3nOSxna





  1. राज्यात महापालिका क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत लावण्यात आलेला नाईट कर्फ्यू लोकांच्या हितासाठीच, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा दावा https://bit.ly/2Kuqhb2 लोणावळा तसंच रायगड जिल्ह्यातही पर्यंटकांची संख्या वाढत असल्याने नाईट कर्फ्यूची शक्यता https://bit.ly/3hbw5C6 कर्नाटकातही रात्रीची संचारबंदी





  1. ऑनलाइन कोविडची लस बुक करत असाल तर सावधान !महाराष्ट्र सायबर सेलचा इशारा https://bit.ly/3pfMckY





  1. रुग्णालयात अतिदक्षता विभागात तसंच ऑपरेशन थिएटरमध्ये आयुष डॉक्टरांच्या नियुक्त्या न करण्याचा NABH चा फतवा, रुग्णसेवा प्रभावित होण्याची भीती https://bit.ly/2KvS2jt





  1. लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची गरज नसल्याचा नीती आयोगाचा दावा, लहान मुलांना द्यायची की नाही याबाबतचा संभ्रम दूर https://bit.ly/3aBK2bj





  1. कोल्हापूरची पंचगंगा प्रदूषित, तेरवाड बंधाऱ्यात लाखो मासे मृत्युमुखी..कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांनी डांबून ठेवलं https://bit.ly/37LeWwd





  1. बोटीवर रॉकेट लॉन्चर अन् माझ्या कानपट्टीवर गन रोखली होती, तब्बल 10 महिन्यानंतर समुद्री चाच्यांच्या तावडीतून सुटलेल्या खलाशाचा थरारक अनुभव https://bit.ly/2KwoxOn





  1. मी कोरोना पॉझिटीव्ह; कोरोनामुळे विलगीकरणात असलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंहची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल https://bit.ly/3mFbreJ





  1. अजिंक्य रहाणेकडे संघाचं नेतृत्त्व सोपवून विराट भारताच्या दिशेने रवाना, उर्वरीत सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी सहकाऱ्यांना कानमंत्र https://bit.ly/37GDZjY



ABP माझा ब्लॉग




  • BLOG | रात्रीच्या संचाराला 'बंदी' का? पत्रकार संतोष आंधळे यांचा लेख https://bit.ly/34Ed1aR



ABP माझा स्पेशल :




  • National Farmers Day | शेतकरी आंदोलनाच्या धामधुमीत 'राष्ट्रीय शेतकरी दिन' https://bit.ly/3rvrMXl

  • Exclusive | लखनौच्या भातखंडे संगीत विद्यालयाच्या माजी कुलगुरु श्रुती सडोलीकर यांची विशेष मुलाखत! https://bit.ly/34EhqdC

  • ABP Majha Impact | एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशननंतर काही तासातच ड्रॅगन फ्लाय क्लबवर छापा https://bit.ly/3hpiWpr



युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv         


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv