1. आंदोलन करण्याचा अधिकार घटनादत्त... दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका.. कृषी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्राकडे विचारणा, पुढील सुनावणी सुटीतील न्यायालयापुढे https://bit.ly/38cD21N

  2. 2. कृषि कायद्याबाबत महाविकास आघाडी सरकारची वेट अँड वॉच भूमिका; कायद्यांचा अभ्यास करुन ठरवणार https://bit.ly/38s5rkL

  3. कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून BARC चे माजी सीओओ रोमिल रामगढिया यांना अटक; रिपब्लिक टीव्हीचे सीईओंच्या अटकेनंतर टीआरपी घोटाळ्यात महत्वाची कारवाई https://bit.ly/3nG6UdD

  4. महाराष्ट्रातील विकास कामं रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून न्याय व्यवस्थेचा दुरुपयोग केला जातोय.. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप https://bit.ly/3oU1mfw

  5. ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण, श्रीहरीकोट्यातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून उपग्रह अवकाशात https://bit.ly/38gswGG

  6. परभणीत दोन व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक; कोट्यवधींचा शेतमाल खरेदीकरून पोबारा https://bit.ly/2K6tU70

  7. मध्य रेल्वेवर आजपासून गारेगार प्रवास; सीएसएमटी- कल्याण एसी लोकल सुरु.. एसी लोकल दररोज करणार 10 फेऱ्या https://bit.ly/34o0fNv

  8. फ्लाईटने मुंबईत येऊन चोरी करणाऱ्या बंगळुरुच्या ऑर्केस्ट्रा सिंगरला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई https://bit.ly/2Wl3pgy

  9. अभिनेता अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाचं बॉलिवूडमध्ये ड्रग्सचं जाळं; व्हॉट्सअॅप चॅटमधून खुलासा https://bit.ly/38aw5hD

  10. Ind vs Aus Stumps Day 1 : अॅडिलेड कसोटीत  पहिल्या दिवसाअखेर भारताची 6 बाद 233 धावांची मजल, विराट कोहलीची एकाकी झुंज  https://bit.ly/2J3CHGg


*ABP माझा स्पेशल* :




  • बारामतीचा शार्प शूटर.. बस नाम ही काफी है... चार दिवसांपासून करमाळ्याचा बिबट्या गायब https://bit.ly/37orERg



  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन https://bit.ly/37poL2u



  • 2021 Weekends : सुट्ट्यांची ही यादी पाहूनच पुढील वर्षी आखा सहल, वीकेंडचा बेत https://bit.ly/3gVInys


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv